रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांना बहिर्जी नाईक पुरस्कार

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या तपास पथकातील पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांना गावठी पिस्टलच्या तपासकामी वेळोवेळी वेषांतर करुन पिस्टल विक्री करणाऱ्या आरोपीशी संपर्क साधत उत्कृष्ट तपास केल्याबद्दल नुकताच पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकीत गोयल यांच्या हस्ते बहिर्जी नाईक पुरस्कार प्रदान करण्यात आला.   रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर […]

अधिक वाचा..

कानून के हाथ बहोत लंबे होते है…ना FIR ना पुरावा… तरीही रांजणगाव पोलिसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीत कारेगाव येथे एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत सापडले. रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. परंतु शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर त्या व्यक्तीच्या डोक्याला आतून जखमा झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर रांजणगाव पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मयताच्या तपासावरुन खुनाचा गुन्हा उघडकीस करत आरोपीला ठोकल्या बेड्या […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी उपकेंद्राच्या परीसरात महीनाभरात तब्बल १५ विद्युत रोहीत्रांची चोरी

शिरुर (अरुणकुमार मोटे) टाकळी हाजी (ता. शिरुर) विद्युत उपकेंद्रातील सविंदणे, कवठे येमाई,निमगाव दुडे, मलठण, रा वडेवाडी, आमदाबाद या गावांतील तब्बल १५ विद्युत रोहित्रांची महीनाभरात चोरी झाली आहे.चोरट्यांनी विदयुत रोहीत्र चोरीवर चांगलाच सपाटा लावला आहे.   आज (दि १३) रोजी पहाटे रावडेवाडी येथील विद्युत रोहीत्र चोरी गेले आहे. विद्युत रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या महागड्या कॉईल्स काढून […]

अधिक वाचा..
leopard

शिरुरच्या बेट भागातील तामखरवाडी येथे बिबट्याचा दोघांवर जीवघेणा हल्ला, सुदैवाने दोघेही बचावले

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्याच्या बेट भागात पाळीव प्राण्यांसह नागरीकांवर बिबट्याचे हल्ले नित्याचेच झाले असताना टाकळी हाजी येथील तामखरवाडी येथील दोन नागरिकांवर हल्ला झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.   शेतकरी कुटुंबातील या दोन व्यक्तींवर बिबट्याने शुक्रवारी ( दि १३) ढवळ्या दिवसा हल्ला केला असून यामध्ये अनिता सुरेश पाचंगे नदीवरील विद्युत पंप चालू करून पाणी […]

अधिक वाचा..

शिरुरच्या तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या महिलांचा मुंबई येथे गोल्डन स्टार एक्सलंट पुरस्काराने सन्मान

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) मुंबई येथे आज (दि 8) महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्था, इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन व अमरदीप बालविकास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यप्रतिमा सन्मान महासंमेलन पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी शिरुर तालुक्यात विविध क्षेत्रात सामाजिक काम व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना नॅशनल गोल्डन स्टार एक्सलंट या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व फेटा देऊन […]

अधिक वाचा..

शिक्रापुर पोलीसांनी घातक हत्यारासह दरोडा टाकणाऱ्या पाच आरोपींना केले गजाआड

शिरुर (तेजस फडके) शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील सणसवाडी येथे पहाटे कामावरुन सुटल्यानंतर बसमधुन एल अँड टी फाटा येथुन तीन कामगार रस्त्याने पायी चालत जात असताना अचानक दोन मोटार सायकलवर आलेल्या पाच चोरटयांनी रात्रीच्या अंधारात तीन कामगारांना धारदार कोयत्याने मारुन टाकण्याची धमकी देवुन त्यांच्या खिशातील मोबाईल, रोख रक्कम असा एकुण १४ हजार ९७० रुपये किंमतीचा ऐवज […]

अधिक वाचा..
crime

शिक्रापूर येथील चोरीचा गुन्हा उघडकीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई

शिरुर (अरुणकुमार मोटे) कासारी फाटा ते निमगाव म्हाळुंगी रोडच्या कडेला संशयितरित्या एक पिकउप उभी असून त्या वाहनांमध्ये चोरीच्या केबलचा माल असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळताच त्यांनी धडाकेबाज कारवाई करत मुद्देमालासह महाजन रामसमुच यादव (रा. खोपोली ता. खालापूर जि. रायगड ) आणि मोहम्मद हाफिज मोहम्मद जलील मन्सूरी (रा ,कुर्ला मुंबई) या दोन […]

अधिक वाचा..

पीएमआरडीए आणि बुसान मेट्रोपॅालीटन कार्पोरेशन यांच्यातील सामंजस्य करारावर शिक्कामोर्तब

पुणे (प्रतिनिधी) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आंतरराष्ट्रीय शाश्वत विकास उद्दिष्टांनुसार पुण्याचे विकासाला चालना देण्यासाठी शहरी पायाभूत सुविधा पुरविण्याकरीता सहकार्याच्या विविध पद्धतींचा अवलंब करण्यासाठीचा एक प्रयत्न स्वरुप दक्षिण कोरिया येथील ‘बुसान मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन’ सोबत च्या सामंजस्य करारावर दि ५ ऑक्टोबर २०२३ रोजी स्वाक्षरी केली.   या सामंजस्य कराराचा उद्देश सदर सामंजस्य करारामध्ये नमुद केल्यानुसार परस्पर […]

अधिक वाचा..

शिरुर शहर व आसपासचे धोकादायक खड्डे त्वरीत बुजवा; रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेची मागणी

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) शिरुर तालुक्यातील रामलिंग हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले देवस्थान आहे. तसेच शिरुर-रामलिंग रस्त्यावर अनेक खाजगी शाळा आणि लोकवस्ती आहे. परंतु या रस्त्यावर पाबळ फाटा ते रामलिंग दरम्यान मोठे मोठे खड्डे पडल्याने दुचाकी गाडयांचे अपघात होत आहे. तसेच शिरुर नगरपालिकेच्या हद्दीतील अनेक रस्त्यावरही मोठया प्रमाणात धोकादायक खड्डे पडले असल्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता […]

अधिक वाचा..

उपजिल्हाधिकारी रामदास जगताप हे सुसंस्कृत आणि आदर्श अधिकारी; निलेश लंके

शिरुर (तेजस फडके) माणसातला देव शोधा, गरीबाला न्याय द्या, वंचितांचे अश्रू पुसा आणि पुण्याचं पारडं जड करा असे प्रतिपादन निलेश लंके यांनी केले. आज (दि २) ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे आयोजित स्नेहमेळावा व यशवंत सन्मान सोहळ्यात पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार लंके बोलत होते.   सांसद आदर्श ग्राम जांबूतचे सुपुत्र […]

अधिक वाचा..