शिरुरमध्ये जबरी चोऱ्या, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (दि. १8) शिरूर शहरातील ओयासीस सोसायटी मध्ये बंद सदनिकेसह शेजारील 2 घरांचे कुलूप तोडून सदनिकेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 1 लाख ८० हजाराचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर शहरातील ओयासीस सोसायटी मध्ये राहणारे सतीश तागड हे १४ ऑगस्ट […]

अधिक वाचा..

शिरुर शहरातील रोड रोमियोंवर पोलीस निरीक्षक संजय जगताप यांची कडक कारवाई

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याचा चार्ज घेताच नवनियुक्त पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी शिरुर शहरात महत्वाच्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांसह पायी फिरुन रुट मार्च करत पेट्रोलिंग केले. त्यानंतर बेट भागातील टाकळी हाजी तसेच कवठे येमाई येथे धडाकेबाज कारवाई करत लाखों रुपयांचा अवैध गावठी हातभट्टीचा दारुसाठा ताब्यात घेऊन नष्ट केला. त्यानंतर त्यांनी शिरुर शहरातील रोडरोमियोंकडे आपला […]

अधिक वाचा..

शिक्रापुरातील कुटुंब मनालीला तर चोरट्यांचा घरावर डल्ला

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण रोडलगत असलेले कुटुंब कुलूमनाली शिमला येथे फिरायला गेलेले असताना चोरट्यांनी बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून बंगल्यातील सोन्या चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम असा साडे आठ लाखांचा ऐवज चोरून नेला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे 4 अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील येथील सुभाष धुमाळ […]

अधिक वाचा..

कासारीतील कुटुंब लग्नाला तर चोरट्यांचा घरात डल्ला

दरवाजाचे कुलूप तोडून लांबवला तब्बल चार लाखांचा ऐवज शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील कुटुंब शेजारील मुलीच्या लग्नासाठी कोरेगाव भीमा येथे गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून तब्बल 4 लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कासारी (ता. शिरुर) अमित सातपुते […]

अधिक वाचा..

ग्रामीण पोलीस अधिक्षकांनी शेतीपंप चोरी करणारे केले तडीपार

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशन हददीमध्ये सन २०२२ या कालावधीमध्ये टाकळीहाजी, रावडेवाडी, आमदाबाद व बेट भाग तसेच गोलेगाव, इनामगाव या परीसरासह शिरूर तालुक्यातुन विद्युत शेतीपंपांची (पाणी उपसा मोटारींची) मोठया प्रमाणावर चोऱ्या झाल्या होत्या. त्याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात इलेक्ट्रीक मोटार चोरीचे ९ गुन्हे दाखल झाले होते. इलेक्ट्रीक मोटार चोरी करणारे चोरांचा शोध घेण्याकरता शिरूर पोलीस […]

अधिक वाचा..

शिरुरमधून चोरीला गेलेला जेसीबी २४ तासात चोरांसह पोलिसांनी घेतला ताब्यात

शिरुर (अरुणकुमार मोटे): करडे (ता. शिरूर) येथील पेट्रोलपंपावरुन चोरीला गेलेला जेसीबी तांबाराजूरी ता. पाटोदा जि. बिड येथे पळवून नेऊन त्याची दोन लाखाला चोरी करून विक्री केल्याप्रकरणी जेसीबी सह तीन आरोपींना २४ तास अथक प्रयत्न करून शिरूर पोलिसांनी गजाआड केल्याने शिरूर पोलिसांचे नागरीकांकडून कौतुक होत आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, (दि. १७) मार्च रोजी करडे […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये चोरट्यांनी फोर व्हीलरमधील २ लाख रुपये केले लंपास

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील पोस्ट ऑफीस समोर उक्कडगाव ता. श्रीगोंदा येथील लेबर कॉन्ट्रक्टर मंगेश विठठल महाडिक यांच्या पार्क केलेल्या फोर व्हीलर गाडीतून अज्ञात चोरट्याने २ लाख रुपये लंपास केले आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. ९) मार्च रोजी दुपारी ३: ३० वा. ते रात्री 9: ४५ वाजल्याच्या दरम्यान शिरूर शहराच्या हद्दीत शिरुर पोष्ट […]

अधिक वाचा..

दुकानदारांनो सावधान! दुकानदाराला बोलण्यात गुंतवुन चोरट्यांनी ३४ हजार रुपये केले लंपास

शिरूर तालुक्यात टोळी सक्रिय शिरुर (अरुणकुमार मोटे): वस्तू खरेदीच्या बहाण्याने अज्ञात व्यक्ती दुकानात गर्दी नसताना दुकानात येऊन बोलण्यात गुंतवून हातचलाखीने दुकानाच्या गल्ल्यातील, ग्राहकांच्या खिशातील पैसे घेऊन जाणारी टोळी पुणे जिल्हयासह तालुक्यात, तालुक्यातील ग्रामीण भागात सक्रिय झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मलठण (ता. शिरूर) येथील अतुल यशवंत थोरात यांच्या गुरूदत्त किराणा दुकानामध्ये कोल्ड्रींक्स घेण्याच्या […]

अधिक वाचा..

सणसवाडी व वढू बुद्रुक मध्ये वीज चोरांवर गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) सह वढू बुद्रुक येथे वीजबिल थकबाकी असल्याने विद्युत वितरण विभागाकडून वीज पुरवठा खंडित केलेला असताना देखील चोरुन वीज वापरणाऱ्यांना कारवाई करत विद्युत केबल जप्त करुन दत्तात्रय रामभाऊ ढमढेरे व पंडित केशव वाजे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) सह वढू बुद्रुक येथे खंडित वीज पुरवठ्याबाबत […]

अधिक वाचा..

शिक्रापूरात दगडफेक करत चोरट्यांनी पळवला लाखांचा ऐवज

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील दिघे वस्ती येथे रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरी करत व्यक्तींवर दगडफेक करत जखमी केल्याची घटना घडली असल्याने 3 अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील दिघे वस्ती येथे राहणारे सोमनाथ टेमगीरे व सिराज शेख हे १७ फेब्रुवारी रोजी त्यांच्या घरात झोपलेले असताना पहाटे तीन च्या […]

अधिक वाचा..