शिरुरमधील सराईत सोनसाखळी चोर साताऱ्यातून घेतला ताब्यात

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात (दि ३०) डिसेंबर रोजी ८:४० वाजल्याच्या सुमारास भरदिवसा चैन स्नॅचींगचा प्रकार घडला होता. यातील आरोपीस शिरुर पोलिसांनी जंग जंग पछाडत सातारा येथून मोठया सीताफीने अटक केली असुन त्यास न्यायालयात हजर केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शिरुर नवीन नगरपालिका, कोंडे हॉस्पीटल समोरील रोडवर आशा मारुती गरगटे (वय ६७) रा. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील बेट भागातुन दुचाकी चोरीला, चोऱ्यांचे सत्र सुरुच

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील बेट भागात चोऱ्यांचे सत्र सुरु असून नुकतीच पिंपरखेड येथे जबरी चोरी झाली आहे. तर कवठे येमाईच्या काळुबाई नगर येथून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. २१) रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान मौजे काळुबाईनगर, कवठे येमाई गावाचे हद्दीत फिर्यादी मनोहर वसंत नरवडे यांचे रहाते घरासमोर […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात चोरांनी गरीबाच्या झोपडीतून कशाची चोरी केली पहा…

शिरुर(अरुणकुमार मोटे): मोठमोठया अलिशान घरांमध्ये चोरी, दरोडा टाकल्याचे आपण नेहमी ऐकले असेल पण चोरांनी चोरी करण्याचा कळस केला असून अज्ञात चोरट्यांनी शिरुर तालुक्यातील आण्णापूर येथील कॉलनी फाटयावरील झोपडीतून ऊसतोड कामगारांनी झोपडीत ठेवलेले बाजरीचे दोन कट्टे व उसाचे वाढे विकून जमवलेले 4 हजार रुपये चोरुन नेले आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यात या चोरांविषयी तीव्र भावना व्यक्त होत […]

अधिक वाचा..

चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने सतर्कता गरजेची

ग्राम सुरक्षा दल व पोलीस मित्रांना कार्यन्वित करण्याची आवश्यकता शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) सह परिसरातील आदी गावांमध्ये चोऱ्या, दरोड्यांची संख्या वाढू लागलेली असल्याने नागरिकांचे मोठे नुकसान देखील होत असल्याने परिसरात पोलिसांनी ग्राम सुरक्षा दल व पोलीस मित्रांच्या मदतीने गस्त घालण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) जवळील अनेक गावांमध्ये मोबाईल व दुचाक्या […]

अधिक वाचा..

करंदीतील चोरट्यांच्या थरारातील दुसऱ्याही युवकाचा मृत्यू

संशयित चोरट्यांचा गावातील युवकांनी केला होता कार मधून पाठलाग शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथे दोन दिवसांपूर्वी रात्री दीड वाजता गावात संशयित चोरटे दिसलेले असताना युवकांनी त्यांचा पाठलाग केला असताना झालेल्या अपघातात त्याचवेळी एका युवकाचा मृत्यू होऊन दोघे गंभीर जखमी झालेले असताना त्या जखमी पैकी अजून एका रेकॉर्ड वरील गुन्हेगाराचा मृत्यू झाला असल्याचे समोर […]

अधिक वाचा..

करंदीकरांनी अनुभवला रात्रीचा संशयित चोरट्यांचा थरार

संशयितांच्या केलेल्या पाठलागातील अपघातात एकाचा मृत्यू दोघे गंभीर शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथे रात्री दीड वाजता दिसलेल्या संशयित युवकांचा पाठलाग करत असताना झालेल्या अपघातात एक युवक मयत तर दोघे गंभीर जखमी झाले असून यामध्ये दोघे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथे रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तीन युवक एका […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गावर चोरट्यांचा धुमाकूळ

शिक्रापूर पोलिसांच्या पथकांकडून चोरट्यांचा पाठलाग शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे नगर महामार्गावर चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी नागरिकांना मारहाण करत लुटमार करत चांगलाच धुमाकूळ घातला असून शिक्रापूर पोलिसांनी सतर्कता राखत चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले असून पोलिसांच्या सतर्कतेने अन्य अनर्थ टळले आहेत. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन मध्ये पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड हे […]

अधिक वाचा..

पिंपळे खालसात चोरट्यांचा धुमाकूळ, हातात कोयते घेऊन धाक

घराला लावल्या कड्या, शेजारील घराच्या कौलातून नागरिक बाहेर शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथे रात्रीच्या सुमारास अज्ञात पाच चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास धुमाकूळ घालून कोयत्यांचा धाक दाखवत महिलेच्या गळ्यातील सोने काढून घेत घरातील दागिने चोरुन घेऊन जात घराच्या कड्या बाहेरुन लावल्या. मात्र यावेळी नागरिक घरावरील कौले काढून बाहेर आल्याची घटना घडली याबाबत शिक्रापूर पोलीस […]

अधिक वाचा..

कुटुंब लग्नाला तर चोरट्यांचा दागिन्यांवर डल्ला

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एक कुटुंब लग्नासाठी बाहेरगावी गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील फडतरे वस्ती येथे राहणारे उत्तम भोकरे हे घराला […]

अधिक वाचा..

शिरुर शहरातुन चोरट्यानी काय चोरले बघाच…

शिरुर (अरुणकुमार मोटे): पैसे कमविण्यासाठी चोरटे कशाची चोरी करेल याचा काही नेम नाही. सोन्या – नाण्याच्या मौल्यवान वस्तु ऐवजी चोर आता शेतकऱ्यांचे शेतमाल, कांदे, विद्युत मोटारी, जनावरे चोरीकडे वळाले आहे. आधीच तीन महीने जोरदार अतीवृष्टी, त्यात शेतमालाचे पडलेले भाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना चोरट्यांनी आता शेतकऱ्यांनाच आपले लक्ष केले आहे. अशीच एक घटना शिरुर […]

अधिक वाचा..