jategaon teacher

डॉ. रामचंद्र देखणे यांचे कार्य अजरामर: सुगंध उमाप

जातेगांव बु॥: ‘सामाजीक वाटचालीत आणि साहित्यीक विश्वात आपल्या प्रतिभा संपन्न विचार शक्तीने भारूड, प्रवचन व संत साहित्याला वेगळा आयाम देणारे अग्रणी साहित्यीक म्हणून डॉ. रामचंद्र देखणे यांचे कार्य सदैव अजरामर आहे. माझ्या कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांचे मार्गदर्शन व योगदान कदापि विसरता येणार नाही,’ अशी भावना श्री संभाजीराजे विद्या संकुलाचे अध्यक्ष सुगंधराव उमाप यांनी डॉ. […]

अधिक वाचा..

शालेय मुलांना शाळेचा अभिमान असावा; प्रकाश धारिवाल

शिक्रापुर (शेरखान शेख) शालेय जीवनात शिक्षण घेत असताना मुलांनी आपल्या गुरूंची शिकवण व शिस्त लक्षात ठेवावी आणि प्रत्येकाला आपल्या शाळेबाबत अभिमान असावा त्यामुळेच आपले व्यक्तिमत्व घडते असे मत प्रसिद्ध उद्योजक व शिरुर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रकाश धारिवाल यांनी व्यक्त केले. शिक्रापुर येथील विद्याधाम प्रशाला येथे केंद्र सरकारच्या माध्यमातून ए आय एम योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या अटल […]

अधिक वाचा..
Crime

जातेगाव बुद्रुकच्या शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याला कारखान्यासाठी उसतोड कामासाठी कामगार पुरवितो असे म्हणून सदर शेतकऱ्याची तब्बल 8 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे युगराज हंसराज पवार व महादेव युगराज पवार या दोघांवर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील शेतकरी हनुमंत […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गासह परिसरात अनेक रस्त्यांना नदीचे स्वरुप

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्हात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र कित्येक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस पडल्याने रस्त्यावर मोठ्या स्वरुपात पाणी होत कित्येक ठिकाणी रस्ते बंद होत शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) सह अनेक ठिकाणी बुधवार (दि. 28) दुपार नंतर पावसाने हजेरी लावली तब्बल दीड तास पावसाने थैमान […]

अधिक वाचा..
snake

शिरूर तालुक्यात पुन्हा विषारी सर्पदंशाने दुभत्या गायीचा मृत्यू…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या रोहिलवाडीत घोणस सर्प नदीकिनारी शेतालगत चारत असलेल्या दुभत्या जर्शी गायीस चावल्याने काही मिनीटातच त्या गायीचा सापाच्या विषबाधेने दुर्दैवी मृत्यू झाला. सर्प दंशाने मोठी गाय क्षणार्धात दगावल्याने शेतकरी किसन केरू रोहिले यांचे सुमारे साठ हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना आज (बुधवार) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. कवठे येमाईच्या रोहिलवाडीतील […]

अधिक वाचा..

सोमनाथ भंडारे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक सोमनाथ भंडारे यांना नुकताच पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व मुख्याध्यापक संघाच्या वतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक सोमनाथ भंडारे यांनी आज पर्यंत […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगीच्या सरपंचपदी सविता करपे बिनविरोध

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी सविता करपे यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राजू आळणे व ग्रामविकास अधिकारी गुलाब नवले यांनी दिली आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे सरपंच महेंद्र रणसिंग यांनी त्यांच्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे सरपंचपद रिक्त झाल्याने नुकतीच […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील कवठयाची येमाई देवी म्हणजे नवसाला पावणारी आख्यायिका…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरुर) येथील ग्रामदैवत, कुलदेवी व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तमाम भाविक भक्तांचे श्रद्धास्थान, आराध्य दैवत, कुलदैवत असनाऱ्या श्री येमाई देवीचा नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागात शिरुर- मंचर रोडवर कवठे येमाई हे गाव असून गावच्या दक्षिणेस ३ कि. मी. अंतरावर निसर्गरम्य परिसरात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री […]

अधिक वाचा..

शिक्षक वडीलांच्या स्मरणार्थ थिटेवाडी शाळेस संगणक भेट

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक थिटेवाडीचे शिक्षक बाळकृष्ण थिटे यांचे नुकतेच निधन झाले त्यांनतर आपल्या शिक्षक वडिलांच्या स्मरणार्थ त्यांची मुले शिक्षणाधिकारी दत्तात्रय थिटे व शिक्षक ज्ञानेश्वर थिटे यांनी दोन संगणक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थिटेवाडी या शाळेस भेट दिले आहे. थिटेवाडी ता. शिरुर येथील शिक्षक बाळकृष्ण थिटे यांचे शाळेसाठी मोठे […]

अधिक वाचा..

कासारीच्या शाळेचा विकास करा अन्यथा…

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करत शाळेची सुधारणा करण्याची मागणी ग्रामपंचायतकडे वारंवार करुन देखील शाळेची सुधारणा होत नसल्याने शाळेची सुधारणा करा अन्यथा 1 ऑक्टोबर पासून ग्रामपंचायत कार्यालय समोर उपोषण करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे पुणे जिल्हा चिटणीस नवनाथ भुजबळ यांनी दिला आहे. कासारी (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद […]

अधिक वाचा..