Sherkhan-Shekh

नागरिकांनी पावसाळ्यात सापांपासून सावध रहावे: शेरखान शेख

शिक्रापूर: पावसाळा सुरु झालेला असताना सापांच्या प्रजननाचा काळ सुरु झालेला असतो तसेच यावेळी सापांच्या बिळात पाणी गेल्याने अनेक साप निदर्शनास येत असल्याने सर्पदंशाचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी सापांपासून सावध रहावे असे आवाहन इंडिया बुक रेकॉर्डचे सर्पमित्र शेरखान शेख यांनी केले आहे. पावसाळा सुरु होत असताना अनेक ठिकाणी सापांच्या बिळांमध्ये पाणी जाऊन साप निदर्शनास […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीतील भीमा नदीवरील पूल अखेर पाण्याखाली

शिरुर व दौंड तालुक्याचा संपर्क तुटण्याचे शिरूर तालुका डॉट कॉमचे भाकीत अखेर खरे शिक्रापूर: विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भीमा नदीच्या पुलावरुन प्रत्येक वर्षी पाणी वाहत होत असल्याने शेजारील तालुक्यांचा संपर्क तुटत असतो. सध्या येथील भीमा नदीला पूर आल्याने भीमा नदी तुडुंब वाहत असताना असल्याने शिरुर व दौंड तालुक्याचा संपर्क तुटण्याची चिन्हे दिसू लागल्याबाबतची बातमी “शिरुर […]

अधिक वाचा..

भंगार व्यवसायिकाचे अपहरण करणा-या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडुन पर्दाफाश

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिक्रापूर- चाकण रोडवर (दि. ११) जुलै रोजी रात्री ०९:३० च्या सुमारास भंगार व्यावसायिक नसीर अबुबकर खान (वय १९) (रा.गॅस फाटा शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) याचे अज्ञात व्यक्तींनी त्याच्याच पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमध्ये जबरदस्तीने बसवून अपहरण करुन त्याच्या खिशातील रोख 57 हजार रुपये व ॲपल कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण 87 […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर तालुक्यात सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके): महावितरणचा मोकळ्या जागेत असणारा ट्रान्सफार्मर काढण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांची अडवणुक करुन शिवीगाळ आणि दमदाटी करत सरकारी कामात अडथळा आणल्याने कुरुळी (ता. शिरुर) येथील राहुल अंबादास बोरकर या व्यक्तीवर शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन याबाबत महावितरणचे कर्मचारी पपु आप्पासो मुंगसे यांनी फिर्याद दाखल केली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल बोरकर याच्या […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीतील भीमा नदीला आलेल्या पुराने नदी तुडुंब

शिरुर व दौंड तालुक्यातील नागरिकांचा संपर्क तुटल्याची चिन्हे शिक्रापूर: विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भीमा नदीच्या पुलावरुन शिरुर व दौंड तालुक्याचा संपर्क होत असतो. मात्र सध्या सुरु असलेल्या संततधार पावसामुळे सर्वत्र पाणी पाणी झालेले असताना येथील भीमा नदीला देखील पूर आल्याने नदी तुडुंब वाहत असताना असल्याने शिरुर व दौंड तालुक्याचा संपर्क तुटण्याची चिन्हे दिसू लागली आहे. […]

अधिक वाचा..

मुलांच्या गुरुदक्षिणेने गहिवरले वसतिगृह चालक

कासारी फाटा येथे शिवाजी शिंदे करतात वीस मुलांचा सांभाळ शिक्रापूर: गुरु म्हणजे आपल्याला कोणत्याही क्षेत्रात चांगली दिशा देणारी व्यक्ती, गुरुपौर्णिमा हा गुरुंची कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस मात्र याच दिवशी भटक्या विमुक्त व पालकत्व हरवलेल्या मुलांकडून मिळालेल्या गुरु दक्षिणेने वसतिगृह चालक गहिरवले आहे. कासारी फाटा (ता. शिरुर) येथे शिवाजी शिंदे यांनी गुरुकुल वसतिगृह सुरु केले असून […]

अधिक वाचा..

शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी बारहाते तर व्हाईस चेअरमनपदी शिंदे

शिक्रापूर: शिरुर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनलने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत सभासदांचा विश्वास संपादन होता तर गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर पतसंस्थेच्या झालेल्या मासिक मीटिंगमध्ये पतसंस्थेच्या चेअरमनपदी म्हतारबा बारहाते तर व्हाईस चेअरमन पदी अंजली शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शिरुर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक पार पडल्यानंतर सदर पतसंस्थेची बैठक […]

अधिक वाचा..

काय रस्ते, काय खड्डे, काय तो रस्ता, सगळं कसं ओक्केच!

हिवरे रस्त्यावर खड्ड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डे, नागरिक संभ्रमात शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकातून हिवरे बाजूने जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली असून येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने अनेक होऊ लागले त्यामुळे येथील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी येथील नागरिक करत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौक येथून हिवरे […]

अधिक वाचा..

बातमीचा दणका पोलिसांनी केली ‘त्या’ वाहनावर तातडीने कारवाई

रांजणगाव गणपती: रांजणगाव MIDC मध्ये काही कंपन्यांमधील कचरा गोळा करुन तो रस्त्यावरुन धोकादायकरीत्या वाहतुक करण्यात येत असुन दुर्गंधीयुक्त कचरा रस्त्यावर सांडत असल्याने इतर वाहनचालकांना त्याचा विनाकारण त्रास होत असल्याची बातमी “शिरुर तालुका डॉट कॉम” ने प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत रांजणगाव पोलिसांनी तातडीने या वाहनांवर कारवाई केली आहे. कारेगाव येथील यश इन चौकातुनच […]

अधिक वाचा..

नवीन शैक्षणिक धोरणाबाबत जागृकता करणार: प्रा. मोहीते

शिक्रापूर: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागृकता आणि साक्षरता निर्माण करुन प्रभावी अंमलबजावणी कशी होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य काकासाहेब मोहीते यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अभ्यासगट सदस्यपदी प्राचार्य काकासाहेब मोहीते यांची निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक संघाच्या वतीने त्यांचा […]

अधिक वाचा..