sharad pawar dilip walse patil

दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट; चर्चांना उधाण…

राजकीय

पुणेः सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज (शुक्रवार) भेट घेतली आहे. दिवाळीनिमित्त ही भेट घेत असल्याची माहिती आहे. पण, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

रयत शिक्षण संस्थेबाबत बैठक होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान दोघांमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबतची माहिती समजू शकलेली नाही. परंतु, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला. सध्या विद्यमान सरकारमध्ये ते सहकार मंत्री आहेत. शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांनी राजकारणात ओळख आहे. शरद पवार यांचे खंदे शिलेदार अजित पवार गटात गेल्याने चर्चांना उधाण आले होते. मात्र, राष्ट्रवादीतील फुट पडल्यानंतर ही पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळे वळसे पाटील हे दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मोदीबागेत गेल्याची माहिती पुढे आली आहे.

ग्रामपंचायत निवडणूक! दिलीप वळसे पाटील यांना स्वतःच्या गावातच धक्का…

शिरुर तालुक्यातील आठ ग्रामपंचायत निवडणुकीत कही खुशी कही गम; विजयी उमेदवदारांची नावे पाहा…

शिरुर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल Live…

शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती, कारेगाव व कर्डेलवाडी येथे मतदान शांततेत

दिलीप वळसे पाटील यांना प्रतिक्रिया विचारताच घेतला काढता पाय…

दिलीप वळसे पाटील यांची शरद पवार यांच्यावर जोरदार टीका अन् स्पष्टीकरण…

वळसे-पाटील साहेब तुम्हाला काय कमी केले होतं? का पत्करली गुलामी…

दिलीप वळसे पाटील यांच्या मक्तेदारीला मतदार संघातूनच आव्हान…

दिलीप वळसे पाटील गेल्यामुळे शरद पवारांच्या डोळ्यात अश्रू…