Crime

तांदळीत व्यक्तीच्या घरातून दीड लाखांचे दागिने चोरी…

शिक्रापूर (शेरखान शेख): तांदळी (ता. शिरुर) येथील बाळासाहेब गोसावी हे रात्रीच्या सुमारास घरी घरात झोपलेले होते. पहाटेच्या सुमारास गोसावी उठले असताना त्यांना कपाट उघडे असल्याचे तसेच घरातील काही साहित्य अस्ताव्यस्थ पडल्याचे दिसून आले. यावेळी बाळासाहेब गोसावी यांनी घरात कपाटाची पाहणी केली असता कपाटातील सोन्याचे दागिने व मोबाईल असा अंदाजे 1 लाख 59 हजार रुपयांचा ऐवज […]

अधिक वाचा..
Crime

शिक्रापूर परिसरात दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात चोरी: गुन्हे दाखल 

शिक्रापूर (शेरखान शेख): वाजेवाडी (ता. शिरुर) येथील मांजरेवाडी येथे एका घराचा पाठीमागील बाजूचा दरवाजाचे कडी कोयंडा तोडून घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वाजेवाडी (ता. शिरुर) येथील मांजरेवाडी येथे राहणारे रामदास मांजरे काही कामानिमित्ताने घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. […]

अधिक वाचा..
Crime

शिक्रापूरात खिडकीतून घरात प्रवेश करत चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील करंजे नगर येथील महिला घरात झोपलेली असताना अज्ञात व्यक्तीने खिडकीतून घराचा दरवाजा उघडून घरात प्रवेश करत महिलेच्या पर्स मधील पैसे घेऊन पोबारा केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील करंजेनगर येथील मीरा विभूते हि महिला घरात […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात दाम्पत्याला मारहाण करत पोकलेनने घर भुईसपाट

न्यायालयाचे आदेश मोडीत काढत नुकसान केल्याचे चौघांवर गुन्हे शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे न्यायालयाने जागेबाबत मनाई आदेश दिलेले असताना देखील चौघांनी दाम्पत्याला मारहाण करत घराबाहेर काढून २ पोकलेनच्या सहाय्याने घर भुईसपाट केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे प्रसाद कैलास धुमाळ, सुमन दत्तात्रय शिंदे, जितेंद्र दत्तात्रय शिंदे, प्रमिला उर्फ बायडी पाचर्णे या चौघांवर गुन्हे […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरुर तालुक्यात घरगुती वादातून महिलेच्या खुनाचा प्रयत्न

पतीकडून पत्नीच्या गळ्यावर वार करत छातीत चाकू भोकसला शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील समर्थ नगर येथे एका इसमाने घरगुती वादातून घरात झोपलेल्या स्वतःच्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करत छातीमध्ये चाकू भोकसून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अमोल मारुती मदने या व्यक्तीवर खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील या गावात दुसऱ्यांदा तेच घर पडून महिला जखमी

पाच वर्षापूर्वी घर पडूनही शासनाची कुटुंबासाठी अनास्था शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) येथील ठाकरवाडी येथे ५ वर्षापूर्वी पावसाने एक घर पडून बालकाचा मृत्यू झालेला असताना त्या कुटुंबाला अद्याप शासकीय मदत मिळालेली नसताना पुन्हा तेच घर पडून कुटुंबातील एक महिला जखमी झाली असल्याची घटना घडली असल्याने कुटुंब पुन्हा शासकीय मदतीच्या प्रतिक्षेत आहे. केंदूर (ता. शिरुर येथील ठाकरवाडी […]

अधिक वाचा..