ashok-bhorde

पुणे जिल्ह्यातील मंडल अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य केलेल्या बदल्या रद्द करणार…? की अशोक भोरडे यांचा बळी घेणार…?

शिरुर (तेजस फडके) पुणे जिल्हाधिकारी, पुणे निवासी उपजिल्हाधिकारी व महसूल शाखेचे तहसीलदार यांनी संगनमताने पुणे जिल्ह्यातील काही मंडल अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य व बेकायदेशीर बदल्या केलेल्या आहेत. त्या बेकायदेशीर बदल्या तात्काळ रद्द कराव्यात. याबाबत विविध प्रसार माध्यमातून वृत्त प्रसिद्ध होऊनही पुणे जिल्हाधिकारी व महसूल अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर बदल्या रद्द केल्या नसल्याच्या निषेधार्थ शिरुर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे […]

अधिक वाचा..
crime

रांजणगाव MIDC मध्ये गाडीच्या टायरमध्ये हवा भरताना एकाचा मृत्यू तर एक जखमी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC मध्ये एका मालवाहतूक ट्रकमध्ये हवा भरत असताना टायर फुटल्याने एका कामगारा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जयराम हिरदुराम कश्यप (वय २२, सध्या पाचंगेवस्ती, ढोकसांगवी, ता. शिरुर जि.पुणे मुळ रा. किरवामुडापरा, ता.मादलापाल, जि. बस्तर, राज्य छत्तीसगड) असे मृत्यूमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत रविकांत सुरेश कुमार (वय ४०, रा. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात शिक्षण विभागाचा अजब कारभार, मूळ नियुक्तीच्या ठिकाणी शिक्षक कार्यरतच नसल्याचे उघड…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यात शिक्षण विभागाचा एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक ऑनलाईन बदली झाल्याच्या मूळ ठिकाणी कार्यरत नसून बेकायदेशीररीत्या गटशिक्षण आधिकाऱ्याला “लक्ष्मी दर्शन” देऊन तोंडी आदेशाने दुसऱ्याच सोईच्या ठिकाणी काम करत असल्याची शिरुर तालुक्यात दबक्या आवाजात चांगलीच चर्चा रंगली आहे. हे शिक्षक पगार मात्र मुळ ठिकाणचा घेत आहेत. द्विशिक्षकी […]

अधिक वाचा..

भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध; खेड तहसीलदार यांना निवेदन सुपूर्द

आळंदी (प्रतिनिधी) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवार (दि 24) एका कार्यक्रमात पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर जेवायला न्या असा भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांना संवाद बैठकीत सल्ला दिला. त्यांच्या या वक्तव्याचा हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तसेच राजगुरुनगर (खेड) तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तहसीलदार प्रशांत बेडसे यांचे वतीने अप्पर तहसीलदार […]

अधिक वाचा..

शिरुरच्या राणी कर्डीले, सविता बोरुडे, लता नाझिरकर यांना राष्ट्रीय ग्लोबल प्रेरणा गौरव पुरस्कार

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आज (दि 24) रोजी कै.बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बेडकीहाळ, बेळगाव येथे कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील कन्नड व मराठी कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिरुरच्या रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल, आधार छाया फाऊंडेशनच्या अध्यक्षा सविता बोरुडे यांना […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलीसांनी विद्युत रोहीत्राच्या तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या तीन चोरांना अटक करुन 15 गुन्हे आणले उघडकीस

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळे, वाघाळे, गणेगाव खालसा, भांबार्डे व रांजणगाव या गावातील विद्युत रोहित्रांच्या तांब्याच्या चोरीचे सत्र मागील काही महिन्यापासुन चालु होते. सदर चोरी प्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला वेळोवेळी अज्ञात आरोपींविरुध्द वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. सततच्या चोऱ्यांमुळे परिसरातील शेतक-यांना हाताशी आलेल्या पिकाला पाणी देणे आवघड झाले […]

अधिक वाचा..
leopard

शिरुर तालुक्यात “या” गावात बिबट्यांचा मुक्त संचार, शालेय विदयार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील बिबट्यांची संख्या आणि दिवसाढवळ्या होणारा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना वनविभागाकडून मात्र तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. जांबूत आणि पिंपरखेड परिसरात मागील दोन वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यात सुमारे चार जणांचा बळी गेला आहे. नागरिकांवर झालेले हल्ले आणि धोक्यात आलेले पशुधन यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झालेली दिसून येत […]

अधिक वाचा..

शिरुर मध्ये संवादिनी तर्फे राबविण्यात येतोय अनोखा उप्रकम

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आजच्या धकाधकीच्या जीवनात काम करत असताना शिरुर मधील पालकांच्या तसेच मुलांच्या अनेक समस्या समोर आल्या. त्यावर शिरुर येथील संवादिनीच्या गटाने अभ्यास करुन त्यावर काय उपाययोजना करता येईल. याबाबत सविस्तर चर्चा करुन वेगवेगळे उपक्रम निवडले. त्यामध्ये शाळेतील मुलांना चांगली शिस्त लागावी त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे. आपली पुढची पिढी ही संसारक्षम बनावी. यासाठी प्रत्येक […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलीसांनी पिस्टल व कोयते जवळ बाळगलेल्या दोन जणांना केले जेरबंद

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये औद्योगीक वसाहत असल्याने MIDC तील कंपन्यामध्ये अनेक कामगार कामानिमित्त येत असतात. त्यातील काहीजण याठिकाणी दहशत निर्माण करण्याचे काम करत असुन रांजणगाव पोलिसांनी गावठी बनावटीचे एक पिस्टल, जिवंत काडतूस आणि कोयता बाळगल्याप्रकरणी दोन युवकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.   याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..

न्हावरा फाटा ते चौफुला रस्त्यावर रस्ता रुंदीकरणासाठी झाडांची कत्तल

शिरुर (तेजस फडके) शिरूर-चौफुला रस्त्यावर न्हावरा फाटा ते कर्डे या दरम्यान रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली सुमारे ६० ते ७० वर्षे जुन्या वृक्षांची सध्या कत्तल सुरू असल्यामुळे वृक्ष प्रेमींनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ही झाडे तोडताना शासनाने ठरवून दिलेले निकष पाळले जात नसल्याची तक्रार स्थानिक नागरीकांनी केली आहे. याबाबत वनमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. […]

अधिक वाचा..