रांजणगाव MIDCचा विकास की प्रदूषणाची शिक्षा? महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करते काय…
शिरूर: रांजणगाव एमआयडीसीमुळे शिरूर तालुक्यात गुंतवणूक आणि रोजगाराचे दार उघडले, मात्र त्याची किंमत आता शेतकरी आणि सामान्य नागरिकांना जीवावर येण्यासारखी मोजावी लागत आहे. रासायनिक प्रदूषणामुळे ओढ्यांचे पाणी दूषित होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून या पाण्याचा थेट फटका गावातील पिकांना आणि आरोग्याला बसत आहे. पिकांचे नुकसान, जमिनीची सुपीकता कमी होणे, जनावरांवर परिणाम अशा अनेक अंगांनी […]
अधिक वाचा..