Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…
शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात हमजा उस्मान शेख (वय ३९) यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हमजा शेख यांच्या डोक्यात गोळी लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. View […]
अधिक वाचा..