leopard

बापरे! शिरूर तालुक्यात बिबट्याची थेट शाळेच्या क्रीडांगणावरच एन्ट्री…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड (ता.शिरूर) येथे गेली तीन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन दिवसांपासून या भागात समाधानकारक पाऊस पडला असल्याने उसाचे शेतातील बिबट्यांनी आपला मुक्त संचार वाढवला असून आज (शनिवार) सकाळीच दिवसाढवळ्या थेट जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या क्रीडांगणावरच बिबट्याचे दर्शन झाल्याने शालेय विद्यार्थ्यांमध्ये मात्र मोठी खळबळ […]

अधिक वाचा..
fakate-youth

शिरूर तालुक्यातील युवकांनी रस्त्याच्या कामासाठी उगारले उपोषणाचे अस्त्र…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात दळणवळण, उसवाहतूक व दुग्धवाहतूक आणि शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या अनेक रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी फाकटे (ता. शिरूर) येथील युवकांनी थेट उपोषणाचे अस्त्र उगारले आहे. दोन दिवसांपासून या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा हि आग्रही मागणी या तरुणांची असून पाठपुरावा करूनही जर या विकासकामांबाबत कोणता […]

अधिक वाचा..
shirur-st-stand-slab

शिरूर बस स्थानकाच्या इमारतीचे प्लास्टर पडल्याने महिला जखमी…

शिरूर (अरुणकुमार मोटे): नविन शिरूर बस स्थानकाच्या इमारतीच्या छताच्या कॉलमचे प्लास्टरचा काही भाग एका प्रवासी महिलेच्या डोक्यात पडल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. या इमारतीचे बांधकाम नुकतेच झालेले असल्याने कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमधून शंका व्यक्त करण्यात येत आहे. संगीता इंगळे व त्यांचे पती सखाराम इंगळे हे मंगळवारी (ता. २०) गावी जालन्याला जाण्यासाठी शिरूर बस स्थानकात कंट्रोल […]

अधिक वाचा..
Money

शिरूर तालुक्यात बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणाऱ्यावर गुन्हा दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणाऱ्यावर शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. शिरूर तालुक्यातील डोंगरगण येथील सुरेश रभाजी चोरे याच्या घराची सहाय्यक निबंधक यांच्या पथकाने केलेल्या झडती कारवाई मध्ये जप्त केलेले खरेदीखत दस्तऐवज व धनलक्ष्मी अकांऊट बुक नाव असलेल्या लाल रंगाची खतावाणी नोंदवही […]

अधिक वाचा..
murum-chori

शिरूर तालुक्यातील अवैध्य मुरुम, वाळू उपसा वाहतुकीवर कारवाई कधी?

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी भागात मुरुम, वाळू या अवैध गौण खनिजाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मलठण मार्गे टाकळी हाजीकडे राजरोसपणे मुरूमाची दिवसाढवळ्या हायवा गाड्यांमधून ओव्हरलोड वाहतूक मोठया प्रमाणात सुरू आहे. यावर कारवाई होण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. मुजोर गौणगणिज माफियांची दादागिरी या भागात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तातडीने घटनास्थळाचे पंचनामे […]

अधिक वाचा..
shirur-mns-leader

शिरूरमध्ये बेकायदेशीर फ्लेक्स उभारल्याबाबत कारवाई करण्यासाठी मनसे आक्रमक…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषद हद्दीमध्ये बेकायदेशीर फ्लेक्स उभारल्याबाबत कारवाई करण्यासाठी मनसे आक्रमक झाले आहे. नगरपरीषदेच्या आधिकाऱ्याला घेराव घालण्यात आला आहे. शिरूर नगरपरिषद हद्दीमध्ये शिरूर बस स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रित्या फ्लेक्स उभारलेले आहेत. देशात, राज्यात तसेच शिरूर नगरपरिषदेच्या सभागृहाने सुद्धा फ्लेक्स बंदिचा ठराव केलेला आहे. शहरात इतरांना फ्लेक्स लवण्यास बंदी करण्यात येते आहे. […]

अधिक वाचा..
grampanchayat

बांधकाम विभागाच्या मुजोर अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करा…

शिरूर (अरुणकुमार मोटे): माळवाडी (ता. शिरूर) गावातील रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे तसेच कामाचे स्वरूप समजून घेण्यासाठी कामाची वर्क ऑर्डर आणि इस्टीमेट मागितले म्हणून सरपंचाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची धमकी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याने दिल्याचा धक्कादायक प्रकार शिरूर तालुक्यात घडल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. माळवाडी (ता. शिरूर) येथील माळवाडी-भैरवनाथवाडी-टाकळी हाजी या रस्त्यासाठी सहकारमंत्री […]

अधिक वाचा..
Mahaganpati

महागणपती मुक्तद्वार दर्शनाचा भाविकांनी लाभ घ्यावा: स्वाती पाचुंदकर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : रांजणगाव गणपती येथील भाद्र्पद गणेशउत्सवा निमित्त रांजणगाव देवस्थान ट्रस्ट तर्फे १६ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर पर्यंत महा गणपतीस मुक्तद्वार दर्शन सुरु राहणार आहे. या काळात श्रींच्या मुर्तीस हात लावून दर्शन घेता येणार असून, मुर्तीस जलाभिषेक करता येणार आहे, याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रांजणगाव देवस्थानच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांनी […]

अधिक वाचा..
parmeshwar-botkar-kawthe

शिरूर तालुक्यात शेतीला पाणी देताना युवकावर केला बिबट्याने हल्ला…

कवठे येमाई (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता.शिरूर) येथील हिलाळ वस्ती येथे शेतीला पाणी देत असताना परमेश्वर दत्तात्रय बोटकर (वय २१) या युवकावर बिबट्याने हल्ला केल्याने तो जखमी झाला आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. शिरूर तालुक्यातील म्हसे बु येथील महिलेवर हल्ला झालेली घटना ताजी असतानाच हा हल्ला झाला आहे. बिबट्याचे पशुधनाबरोबर मानवावर होणारे हल्ले वाढले […]

अधिक वाचा..
ramdas thite

भावी पीढीसाठी शिक्षकांचे योगदान सर्वश्रेष्ठ…

५ सप्टेंबर, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा होत आहे. त्यांच्या विचारांचे पाईक, भावी पीढीच्या उत्कर्षाचे शिल्पकार म्हणून शिक्षकांचे योगदान निश्चितच प्रशंसनीय व राष्ट्रहिताचे आहे. शिक्षणाचे नवे जग, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि जागतीकीकरणाचे संदर्भ समजावून घेत पुढे जाण्याचा संकल्प करुया. तमाम शिक्षक बांधव – भगिनिंना आजच्या शिक्षकदिनी मनःपूर्वक […]

अधिक वाचा..