मुंबईतील सर्व समुद्र किनाऱ्यावर मुलांना जाण्यास रोखण्यासाठी पालिका कर्मचारी नियुक्ती करावेत…

मुंबई: मुंबईतील जुहू कोळीवाडा येथील समुद्रात सायकांळच्या सुमारास पोहायला गेलेली 5 मुले समुद्रात आलेल्या भरतीच्या लाटेत खोल पाण्यात ओढली जावून बुडून त्यांचा मृत्यु झाला आहे. त्यादिवशी समुद्रात भरती असल्याने मुलाना खोल पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे ते समुद्रात अर्ध्या किमी आतमध्ये ओढले गेल्याने त्या चार मुलाचा दुदैवी मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका […]

अधिक वाचा..
Waghale Dindi

वाघाळे येथून प्रथमच पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान…

वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) येथून प्रथमच दिंडी निघाली असून, श्री वाघेश्वर पायी दिंडीचे रविवारी (ता. ११) पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. वाघाळे येथे श्री वाघेश्वर दिंडीची पुजा झाल्यानंतर वाजत-गाजत टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. वाघेश्वर दिंडीने आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये सहभागी होऊन पुढे पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात विहिरीत पडलेल्या ऊद मांजराला जीवदान

शिरुर (तेजस फडके): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे विहिरीत पडलेल्या ऊद मांजरास नेचर गार्ड ऑर्गनायझेशन आणि आपदा मित्र यांच्यामुळे जीवदान मिळाले असुन वनपाल गौरी हिंगणे आणि वनरक्षक बबन दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ऊद मांजरासं निसर्गात मुक्त करण्यात आले. जातेगाव खुर्द येथील दिपक निकाळजे यांच्या विहिरीत (दि 11) रोजी सकाळच्या सुमारास एक ऊदमांजर पडले असल्याचे त्यांच्या […]

अधिक वाचा..
waghale-school-get-together

कालिकामाता विद्यालय वाघाळे येथील विद्यार्थी तब्बल ३१ वर्षांनी आले एकत्र!

शिक्रापूरः शाळेतील दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर दिवस असतात. शाळा सुटली तरी शाळेच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात कायमस्वरूपी जपल्या जातात. पुढे प्रत्येकाची वाट वेगवेगळी होते. पण, शाळेतील मित्र-मैत्रीणी म्हटले की प्रत्येकाला भेटायला आणि जुन्या आठवणीत रमायला आनंद वाटतो. वाघाळे येथील कालिकामात विद्यालयातील विद्यार्थी तब्बल ३१ वर्षांनी एकत्र आले आणि शाळेच्या आठवणींमध्ये रमून गेले होते. कालिकामाता माध्यमिक […]

अधिक वाचा..
pune-rural-police

शिरूर तालुक्यात पेट्रोल टाकून प्रेत जाळणारे गजाआड; प्रेमसंबंधातून खून…

पुणे (तेजस फडके): शिरूर तालुक्यात खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पेट्रोल टाकून प्रेत जाळणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व शिकापूर पोलिस पाच दिवसांमध्ये गजाआड केले आहे. वेबसिरिज पाहून खून करण्याची आयडिया आल्याचे आरोपीनी पोलिस तपासात सांगितले. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. दिनांक ०१/०६/ २०२३ रोजी सकाळी ०७.३० वाजणेचे पुर्वी शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील सणसवाडी […]

अधिक वाचा..
Jategaon ssc result

जातेगांवच्या संभाजीराजे विद्यालयाची १००% निकाल परंपरा कायम…

९५ टक्के गुण मिळवत तेजल डफळ प्रथम… शिक्रापूरः दहावीचा निकाल आज (शुक्रवार) ऑनलाईन जाहीर झाला असून, जातेगाव बु. (ता शिरूर) येथील संभाजीराजे विद्यालयाने १०० टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातून एकूण ६४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर ३३ विद्यार्थ्याना विशेष प्राविण्य श्रेणी गुण प्राप्त झाले आहेत. निकालाचे […]

अधिक वाचा..
shirur police

कृषी पंप व केबल चोरी करणारी टोळी शिरूर पोलिसांनी केली गजाआड…

आरोपींकडून तब्बल १२ कृषी पंप व केबल केली जप्त सविंदणे (अरुणकुमार मोटे) : शिरूर पोलिसांनी कृषी पंप व केबल चोरी करणारी टोळी जेरबंद केली आहे. त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, १० गुन्हे उघडकीस आणले आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. शिरूर तालुक्यातील आण्णापुर व टाकळी हाजी बेट भागामध्ये वारंवार कृषी पंप व […]

अधिक वाचा..
crime

वाघोलीत प्रेमप्रकरणातून प्रेयसीने केली प्रियकराची हत्या…

पुणे: वाघोली परिसरात प्रेमप्रकरणातून प्रेयसीने प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना आज (सोमवार) सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. प्रेयसी आणि प्रियकर दोघे राहत असलेल्या फ्लॅटमध्ये प्रियकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये शासन आपल्या दारी उपक्रम राबवणार…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी शासन आपल्या दारी ” हे अभियान राबविण्याचे शासनाने ठरविले आहे. सदर अभियान जिल्हाधिकारी पुणे व उपविभागीय अधिकारी, उपविभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुका स्तरावर शिरुर नगर परिषद हॉल मध्ये मंगळवार (दि.३०) मे सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेमध्ये पार पडणार आहे. या सर्व […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

हनीट्रॅप! शिक्रापूरच्या बंटी बबलीने उद्योजकाकडून उकळली खंडणी…

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका महिलेने इंस्टाग्राममधून ओळख झालेल्या एका उद्योजकाला घरी बोलावले. त्यांनतर महिलेच्या पतीने सदर उद्योजकाचा व्हिडिओ काढून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत काही खंडणी उकळली. मात्र, त्यांनतर देखील वारंवार व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पाच लाख रुपये खंडणीची मागणी केल्याने उद्योजकाला हनीट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या पूनम परशुराम वाबळे व परशुराम अंकुश वाबळे या […]

अधिक वाचा..