शिरुर तालुक्यात राज्यपालांच्या विरोधात युवासेनेची स्वाक्षरी मोहीम

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पार पडलेल्या बैठकीत राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध नोंदवत केंद्र सरकारने राज्यपालांना परत बोलावुन घ्यावे, या मागणीसाठी युवासेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना राज्यविस्तारक निलेश […]

अधिक वाचा..

वाहतूक पोलिसांना सापडलेला मोबाईल मूळ मालकाच्या स्वाधीन

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शिक्रापूर चाकण रस्त्यावरुन सकाळच्या सुमारास जाणाऱ्या एका दुचाकी चालकाचा मोबाईल महामार्ग वाहतूक पोलिसांना सापडला असता सदर मोबाईल मूळ मालकाला परत देण्यात आल्याने मोबाईल मालकाने देखील समाधान व्यक्त केले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्याने विवेक खामकर हे त्यांच्या पत्नी सह दुचाकीहून चाललेले असताना त्यांचा मोबाईल रस्त्यावर पडला असत मोबाईल […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील पश्चिम भागातील बस सेवा बंद केल्यास आंदोलनचा इशारा

शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) सह शिरुर तालुक्यातील पश्चिम भागातील नागरीकांसाठी एकमेव पर्याय असणारी PMPL ची बससेवा तोट्यात असल्याने बंद करण्याचा विचार आल्याची माहिती वाहतुक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी प्रसिद्ध केलेली होती. मात्र सदर बस सेवा बंद केल्यास आंदोलन करण्याचा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे. केंदूर (ता. शिरुर) सह पुणे जिल्ह्यातील तब्बल २५ बस मार्ग […]

अधिक वाचा..

शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयचे डॉ. वैजनाथ काशीद यांना बढती

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजनाथ गंगाराम काशीद यांची नुकतीच सेवा कार्यकाळानुसार वैद्यकीय अधीक्षकपदी बढती झाली आहे. डॉ. काशीद हे शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय येथे २०१४ मध्ये रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी सदर ठिकाणी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आपल्या कार्याचा वेगळाच ठसा निर्माण केला, तर ग्रामीण भागातील नागरिकांच्या […]

अधिक वाचा..

शिक्रापूर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी करंजे तर सचिवपदी डॉ. भोसुरे

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली असून यावेळी रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरच्या अध्यक्षपदी वीरधवल करंजे तर सचिव डॉ. मिलिंद भोसुरे यांची निवड करण्यात आली असून मावळत्या पदाधिकाऱ्यांकडून दोघांनी देखील पदभार स्वीकारला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. याप्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल […]

अधिक वाचा..

नागपंचमीनिमित्त सर्पमित्रांनी दिली विद्यार्थ्यांना सापांबाबत जनजागृती

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सिद्धिविनायक इंग्लिश मिडीयम स्कूल येथे नागपंचमीच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी सापांबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असताना वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सापांबाबत माहिती देत मार्गदर्शन केले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सिद्धिविनायक इंग्लिश मिडीयम स्कूल येथे नागपंचमीच्या निमित्त वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या वतीने सापांबाबत जनजागृती कार्यक्रमाचे […]

अधिक वाचा..

‘या’ अभिनेत्याने साकारली १४४ चित्रपटांमध्ये पोलिसांची भूमिका

मुंबई: चित्रपट जगतात असे अनेक अभिनेते आहेत, जे विशिष्ट व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ओळखले जातात. काही म्हाताऱ्यांच्या भूमिकेसाठी ओळखले जातात, तर काही खलनायकाच्या भूमिकेसाठी ओळखले जातात. १४४ चित्रपटात बनले पोलीस आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत, ते दुसरे कोणी नसून जगदीश राज आहेत. तसे, त्यांनी १९५६ मध्येच त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. १९५६ च्या ‘CID’ चित्रपटात ते पहिल्यांदा […]

अधिक वाचा..

आमिर खान करणार आता भोजपुरी चित्रपटात काम

मुंबई: चार वर्षांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आता ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटातून पुन्हा एकदा कमबॅक करतो आहे. नुकताच आमीर खान हा साऊथच्या चित्रपट वल्लींना भेटून आला आणि यानिमित्ताने त्याने रजनीकांत, चिरंजीवी आणि राजमौली यांना त्यांनी ‘लाल सिंग चढ्ढा’चे स्पेशल स्क्रिनिंगही दाखवले. आमिर खान आणि भोजपुरी सुपरस्टार गायिका आणि अभिनेत्री अक्षरा सिंग सध्या […]

अधिक वाचा..
Gas Cylinder

गॅस सिलेंडर झाले एवढे स्वस्त: जाणून घ्या किमती

मुंबई: LPG सिलिंडरचे नवे द आले आहेत. LPG सिलिंडरच्या किमतीत 1 ऑगस्टपासून कपात करण्यात आली आहे. आज गॅस सिलिंडरच्या दरात 36 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. या किमती दिल्ली, मुंबई ते चेन्नई आणि देशातील इतर सर्व शहरांमध्ये लागू आहेत. व्यावसायिक सिलिंडरवर LPG सिलिंडरमध्ये दिलासा दिला जातो. इंडियन ऑइलने जारी केलेल्या नवीन दरानुसार, आता दिल्लीत 19 […]

अधिक वाचा..

श्रावण सोमवारी काय करावे आणि काय करु नये…

श्रावण सोमवारी काय करावे १) या दिवशी उपवास ठेवावा आणि एकच वेळी जेवण ग्रहण करावे. दिवसभर उपवास ठेवून फक्त एकदाच मीठ-मुक्त अन्न खावे. उपवासाच्या वेळी फळ्यांचे सेवन करता येतं. २) या दिवशी शिवलिंगाची पूजा करण्यासोबतच माता पार्वतीचीही पूजा करावी. गरिबांना अन्न दान करावे. जमेल तेवढे दान करावे. ३) श्रावणात पांढरी फुले, पांढरे चंदन, अक्षत, पंचामृत, […]

अधिक वाचा..