शिक्रापूरच्या इंदिरा कॉलनीतील धोकादायक झाड काढले
शिक्रापुर (शेरखान शेख ) शिक्रापुर (ता. शिरुर) येथील इंदिरा कॉलनी परिसरात खुप जुने असलेले धोकादायक झाड काढण्याची मागणी ग्रामस्थ व नागरिक करत असताना अखेर ग्रामपंचायतने शिरुर वनविभागाच्या परवानगीने सदर धोकादायक झाड हटविल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहे. शिक्रापूर येथील इंदिरा कॉलनी येथे गेली अनेक वर्षापासून एक मोठे जीर्ण झालेल्या झाडाच्या अनेकदा फांद्या तुटून पडत होत्या. […]
अधिक वाचा..