शिक्रापूरचे पोलीस हवालदार अमीरुद्दीन चमनशेख यांचे निलंबन

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अमीरुद्दीन रुफीउद्दीन चमनशेख यांना पोलीस स्टेशन मध्ये तक्रारदार व्यक्तीकडून पैशाची मागणी केल्याच्या आरोपावरुन कारवाई करत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी निलंबित केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन येथे एका इसमाने फसवणुकीबाबत तक्रारी अर्ज दिला होता. सदर अर्ज चौकशीसाठी पोलीस निरीक्षक यांनी […]

अधिक वाचा..

शिक्रापूरातून अठ्ठेचाळीस लाखांचा ऐवज चोरणारे चोवीस तासात जेरबंद

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे गोडाऊन बाहेर उभा केलेला अल्युनियमचा माल भरलेला ट्रक व ट्रक मधील मुद्देमाल असा सुमारे 48 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेणाऱ्यांना शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने 24 तासात जेरबंद केले असून सुधील गंगाधर भारती, रोहित सुधीर भारती व गजानन रामभाऊ जाधव असे शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत. […]

अधिक वाचा..

शिक्रापूरात बापाने नदीत फेकलेल्या बालिकेचा पोलिसांकडून शोध

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे एका नराधम इसमाने आपल्या मुलीला नदीच्या पाण्यामध्ये फेकून देत मुलगी बेपत्ता झाल्याबाबत अफवा केली मात्र शिक्रापूर पोलिसांनी सदर प्रकाराचा छडा लावला असताना अद्याप बालिकेचा तपास लागला नसल्याने शिक्रापूर पोलिसांकडून बालिकेचा नदीपात्रात शोध घेण्याचे काम सुरु आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील युवराज सोळुंके या नराधम इसमाने आपल्या 7 वर्षीय […]

अधिक वाचा..

नवरात्रीनिमित्त शिक्रापूर पोलीस स्टेशनचा कारभार नवदुर्गांकडे

शिक्रापूर (शेरखान शेख): सर्वत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जात असताना प्रत्येक स्तरातील महिला नवरात्रोत्सावाचा आनंद घेत असतात. मात्र पोलिसांना नेहमीच आपल्या कर्तव्यावर हजर रहावे लागते. मात्र असे असताना देखील शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस स्टेशनचा सर्व कारभार नवरात्रीचे 9 दिवस महिला पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला असल्यामुळे शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस नवदुर्गांना देखील नवरात्रीचा […]

अधिक वाचा..

करंदीतील युवकाच्या प्रामाणिकपणामुळे बँक अधिकारी अचंबित

शिक्रापुर (शेरखान शेख) सध्या अनेक ठिकाणी नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने गंडा घालण्याचे प्रकार घडत असताना नागरिकांचे बँकेतून पैसे गायब होण्याचे प्रकार घडत असून एका युवकाच्या बँक खात्यावर चुकून आलेले दोन लाख रुपये नागरिकाने प्रामाणिकपणे बँकेला दिल्याने बँक अधिकारी देखील अचंबित झाले आहे. शिक्रापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये करंदी येथील शरद गणपत दरेकर यांचे खाते […]

अधिक वाचा..

शालेय मुलांना शाळेचा अभिमान असावा; प्रकाश धारिवाल

शिक्रापुर (शेरखान शेख) शालेय जीवनात शिक्षण घेत असताना मुलांनी आपल्या गुरूंची शिकवण व शिस्त लक्षात ठेवावी आणि प्रत्येकाला आपल्या शाळेबाबत अभिमान असावा त्यामुळेच आपले व्यक्तिमत्व घडते असे मत प्रसिद्ध उद्योजक व शिरुर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रकाश धारिवाल यांनी व्यक्त केले. शिक्रापुर येथील विद्याधाम प्रशाला येथे केंद्र सरकारच्या माध्यमातून ए आय एम योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या अटल […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात बापानेच केला मुलीचा खून…

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बजरंगवाडी येथून एक सात वर्षाची बालिका बेपत्ता झाल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी रात्रभर बालिकेचा शोध घेतला. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे आज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, सदर बालिकेचा तिच्या वडिलांनीच खून केल्याची खळबळ जनक माहिती समोर आली आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बजरंगवाडी येथून अपेक्षा युवराज सोळुंके (वय ७) […]

अधिक वाचा..

शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन करुन पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर गुन्ह्याची मागणी

शिक्रापुर (शेरखान शेख) शिक्रापुर (ता. शिरुर) येथे रविवार (दि 25) पुणे- नगर महामार्गावर शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन करत पाकिस्तान जिंदाबाद आणि हिंदुस्तान मुर्दाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलिसांना निवेदन दिले आहे. शिक्रापूर येथे शिवसेना ठाकरे गट, युवा सेना, शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करत पाकिस्तान जिंदाबाद व हिंदुस्तान मुर्दाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलीस स्टेशन समोरच मंदिराची दानपेटी फोडली

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन समोरच असलेल्या मारुती मंदिरातील दानपेटी फोडून चोरटयांनी त्यातील रक्कम लंपास केल्याची घटना घडली असून घडलेल्या या प्रकाराने परिसरात खळबळ आहे तर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मारुती मंदिराची साफसफाई करणारे शंकर जुवर व संतोष काळे हे सकाळच्या सुमारास […]

अधिक वाचा..

शिक्रापूर नजीक गॅसने भरलेला टँकर उलटला अन सुदैवाने मोठी दुर्घटना टळली…

शिक्रापूर जवळ आठवड्यात दुसरी घटना शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये करंदी गावच्या हद्दीत मागील आठवड्यात गॅसने पूर्णपणे भरलेला टँकर विजेच्या खांबावर आदळल्याची घटना ताजी असताना आता येथील एल अँड टी फाटा ते भारत गॅस फाटा येथील पॉलीबाँड कंपनी नजीक (दि. 23) रोजी पहाटेच्या सुमारास गॅसने पूर्णपणे भरलेला टँकर असल्याची घटना घडली […]

अधिक वाचा..