पीएमआरडीए आणि बुसान मेट्रोपॅालीटन कार्पोरेशन यांच्यातील सामंजस्य करारावर शिक्कामोर्तब

पुणे (प्रतिनिधी) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आंतरराष्ट्रीय शाश्वत विकास उद्दिष्टांनुसार पुण्याचे विकासाला चालना देण्यासाठी शहरी पायाभूत सुविधा पुरविण्याकरीता सहकार्याच्या विविध पद्धतींचा अवलंब करण्यासाठीचा एक प्रयत्न स्वरुप दक्षिण कोरिया येथील ‘बुसान मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन’ सोबत च्या सामंजस्य करारावर दि ५ ऑक्टोबर २०२३ रोजी स्वाक्षरी केली.   या सामंजस्य कराराचा उद्देश सदर सामंजस्य करारामध्ये नमुद केल्यानुसार परस्पर […]

अधिक वाचा..

शिरुर शहर व आसपासचे धोकादायक खड्डे त्वरीत बुजवा; रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेची मागणी

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) शिरुर तालुक्यातील रामलिंग हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले देवस्थान आहे. तसेच शिरुर-रामलिंग रस्त्यावर अनेक खाजगी शाळा आणि लोकवस्ती आहे. परंतु या रस्त्यावर पाबळ फाटा ते रामलिंग दरम्यान मोठे मोठे खड्डे पडल्याने दुचाकी गाडयांचे अपघात होत आहे. तसेच शिरुर नगरपालिकेच्या हद्दीतील अनेक रस्त्यावरही मोठया प्रमाणात धोकादायक खड्डे पडले असल्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता […]

अधिक वाचा..

उपजिल्हाधिकारी रामदास जगताप हे सुसंस्कृत आणि आदर्श अधिकारी; निलेश लंके

शिरुर (तेजस फडके) माणसातला देव शोधा, गरीबाला न्याय द्या, वंचितांचे अश्रू पुसा आणि पुण्याचं पारडं जड करा असे प्रतिपादन निलेश लंके यांनी केले. आज (दि २) ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे आयोजित स्नेहमेळावा व यशवंत सन्मान सोहळ्यात पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार लंके बोलत होते.   सांसद आदर्श ग्राम जांबूतचे सुपुत्र […]

अधिक वाचा..
RANJANGAON

रांजणगाव MIDC मध्ये माथाडीच्या नावाखाली खंडणी घेतल्याने तीन जणांवर गुन्हे दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC मध्ये सोमवार (दि 2) रोजी एका ट्रक चालकाकडुन माथाडीचे कामगार असल्याचे सांगत खंडणी उकळत हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने ट्रकचालक विठ्ठल बबन कचरे (वय 36) रा. पाडळी लोणंद, ता. खंडाळा जि.सातारा यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दखल केल्याने पांडुरंग बबन अभंग, […]

अधिक वाचा..

सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांच्या आंदोलनामुळे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली नरमाईची भुमिका

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी सन 2023 च्या मंडळ अधिकारी या पदावर जिल्हाधिकारी पुणे यांच्यामार्फत केलेल्या नियुक्ती व बदल्यामध्ये मोठया प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप भोरडे यांनी करत शासनाला लेखी पत्र दिले होते. परंतु त्याची दखल न घेतल्याने सोमवार (दि 2) ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी पुणे […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगी येथे अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीची स्वच्छता करत केले वृक्षारोपण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) “एक साथ एक घंटा स्वच्छता के लिए श्रमदान” या उपक्रमा अंतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला साथ देत निमगाव म्हाळुंगी येथील इंदिरा कॉलनी येथील अंगणवाडी सेवकांनी अंगणवाडीची स्वच्छता करुन वृक्षारोपण केले. यावेळी निमगाव म्हाळुंगीचे ग्रामपंचायत सदस्य बापूसो काळे यांच्या वतीने अंगणवाडीच्या सुशोभीकरणासाठी झाडे भेट देण्यात आली.   यावेळी निमगाव म्हाळुंगीच्या […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नत्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने श्रमदान करत स्वच्छता अभियान

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) रविवार 1 ऑक्टोबर 2023 रोजी श्रमदान उपक्रमांतर्गत “एक साथ एक घंटा स्वच्छता के लिए श्रमदान” उपक्रमा अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधुन महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन रामलिंग येथे स्वछता अभियानाची सुरवात करण्यात आली. यावेळी लहान मुलांनी आमचा गाव कचरामुक्त करु, आमचा गाव स्वच्छ व सुंदर ठेऊ अशी […]

अधिक वाचा..

घोड धरण 100 टक्के भरल्याने शिंदोडी ग्रामस्थांनी केले जलपूजन

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शेतीसाठी वरदान ठरलेले घोडधरण 100 टक्के भरल्याने या धरणाच्या पाण्याचा वर्षभर शेती व पिण्यासाठी गावाला फायदा होत असल्यामुळे शिंदोडी ग्रामस्थांच्या वतीने रविवार (दि 1) रोजी गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय मनोहर वाळुंज व त्यांच्या पत्नी नंदा दत्तात्रय वाळुंज यांच्या हस्ते घोडधरणाच्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले.   यावेळी शिंदोडी […]

अधिक वाचा..

घोड धरण शंभर टक्के भरले 5,500 क्युसेसने घोडनदीपात्रात विसर्ग सुरु

शिरुर (तेजस फडके) शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेल्या चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरणामध्ये 100 टक्के पाणीसाठा झाला असुन धरणाच्या 10 दरवाज्यातुन घोडनदीपात्रात 5500 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच घोड धरणाच्या उजव्या कालव्यातुन 80 क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता अजय वाघ यांनी दिली.   चिंचणी(ता.शिरुर) येथील घोड […]

अधिक वाचा..
ashok-bhorde

शिरुर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे आत्मदहनावर ठाम

शिरुर (तेजस फडके) पुणे जिल्हाधिकारी यांनी पुणे जिल्ह्यातील मंडल अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द न केल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे हे उद्या (दि 2) ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आत्मदहन करणार आहेत. सन 2023 या बदली कालावधी मध्ये पुणे जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी पुणे, जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेचे तहसीलदार यांनी संगनंमताने […]

अधिक वाचा..