समाजात एक चांगला माणूस आणि चारित्र्य संपन्न व्यक्ती म्हणून जगा; PSI अभिजित पवार यांचा कानमंत्र 

शिरुर (किरण पिंगळे): आपले आई-वडील आपल्यासाठी किती कष्ट करतात याची जाणीव आपल्या सर्वांनाच असली पाहिजे. आई-वडील कधीच मुलांना चुकीचे सांगत नाही. कायम त्यांच्या हिताचाच विचार करतात. तुमच्या मनात कोणतीही गोष्ट असो त्यांना सांगत जा. तसेच कायमच चुकीचा निर्णय घेताना आपले आई-वडिल आपल्यासाठी काय करतात ते आठवा. समाजात एक चांगला माणूस आणि चारित्र्य संपन्न व्यक्ती म्हणून […]

अधिक वाचा..

लेखक, पत्रकार हे समाजाचे अभ्यासक; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

प्रश्नांबाबत डिसेंबरपर्यंत धोरणात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणी करा मुंबई: राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नासंदर्भात सभागृहात अनेक सूचना आल्या आहेत. त्यावर अभ्यास समिती करण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र अशा प्रकारच्या बऱ्याच सूचना दिल्या जातात पण त्याच्या अंमलबजावणीला बराच वेळ लागतो. याकरिता या अभ्यास समितीचे निर्णय डिसेंबरच्या अधिवेशनापर्यंत यावेत आणि त्याबाबत धोरणात्मक निर्णय व्हावेत असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी […]

अधिक वाचा..

वाघाळे विविध विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी सूर्यकांत बढे तर उपाध्यक्षपदी विकास कारकूड यांची बिनविरोध निवड 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): वाघाळे (ता. शिरुर) येथील विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी सूर्यकांत बढे तर उपाध्यक्षपदी विकास कारकूड यांची बिनविरोध निवड करण्यात आली असुन यापूर्वीचे अध्यक्ष दिलीप थोरात तसेच उपाध्यक्ष विश्वनाथ कारकूड आपल्या पदांचा रजिनामा दिल्याने गुरुवार (दि 8) जुन रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी निवडणुक घेण्यात आली. यावेळी अध्यक्षपदासाठी सूर्यकांत बढे तर उपाध्यक्ष […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी

शिरुर (किरण पिंगळे): वडाच्या झाडाला अक्षय वृक्ष असे म्हणतात, म्हणजेच ज्याचा क्षय होत नाही असे वडाचे झाड हे वाढतच जाते. त्याच्या पारंब्याही विस्तारात असतात. वडाच्या झाडाला हजारो वर्ष आयुष्य असते. वडाच्या पानाचे, फुलाचे, आणि पारंब्या चे खुप महत्व आहे. वडाचे झाड हे सर्वात जास्त ऑक्सिजन वातावरणात सोडत असते तसेच हवा शुद्ध ठेवण्याचे काम हे झाड […]

अधिक वाचा..

शिक्रापूर येथे सेकंडरी पतसंस्थेची नव्याने शाखा सुरु

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथे सेकंडरी स्कूल एम्प्लॉ. को ऑप क्रेडिट सोसायटी ली मुंबई या पतसंस्थेची नव्याने शाखा सुरू करण्यात आलेली असून मोठ्या दिमाखात सदर पतसंस्थेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथे सेकंडरी स्कूल एम्प्लॉ. को ऑप क्रेडिट सोसायटी ली मुंबई या पतसंस्थेच्या शाखेचे उदघाटन पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने “महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक” पुरस्काराचे वितरण

शिरुर (तेजस फडके): छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिणारे स्त्री शिक्षणासाठी समानता व सत्यासाठी देह झिजवणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य महान होते. त्यांनी जर त्या काळी सावित्रीबाई फुले यांना शिकवले नसते. तर आज मुली शिकल्या नसत्या, त्यांनी सावित्रीबाई यांना खंबीरपणे समाजाच्या विरोधात जाऊन साथ दिली. त्यामुळेच आज महिला सुशिक्षित आहेत. सध्याच्या काळात प्रत्येक […]

अधिक वाचा..
takali haji society

गावडे घराण्यावर घोडे घराणे पडले भारी…

टाकळीहाजी ग्रामपंचायतीनंतर सोसायटीवरही दामुआण्णा घोडे गटाची एकहाती सत्ता सविंदणे (अरुणकुमार मोटे): दामुआण्णा घोडे यांनी टाकळी हाजी ग्रामपंचायत एकहाती ताब्यात घेतल्यानंतर टाकळी हाजी विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पदी त्यांच्याच गटाचे चेअरमन बन्सीशेठ बबनराव घोडे यांची व व्हाईस चेअरमनपदी साहेबराव नामदेव लोखंडे यांची निवड झाली आहे. गेले अनेक दिवसांपासून टाकळी हाजीमध्ये राष्ट्रवादीत गावडे व घोडे […]

अधिक वाचा..

ग्रामपंचायती पाठोपाठ सोसायटीही दामू घोडे गटाच्या ताब्यात…

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी होणार दावेदार शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे विविध कार्यकारी सोसायटी निवडणूक बिनविरोध पार पडली. आगामी जिल्हा परीषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही सोसायटीची निवडणुक दामुशेठ घोडे व राजेंद्र गावडे यांच्यासाठी फार महत्वाची होती. गावच्या बऱ्याच जणांना ही निवडणुक व्हावी व दोन्ही गटांकडून निवडणुकीत पैसे मिळावे अशी अपेक्षा होती. […]

अधिक वाचा..

सोसायटीमध्ये बोगस कर्ज दाखवून त्यांना जाच केल्याने एकाची गळफास घेऊन आत्महत्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): बाभुळसर (ता. शिरूर) येथील बाभुळसर विविध कार्यकारी सह सोसायटीमध्ये शहाजी ज्ञानदेव मचाले रा. बाभुळसर यांचे नावे बोगस कर्ज दाखवून त्यांना त्याबाबत त्यांना जाच करुन गळफास घेऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नवनाथ चंद्रकांत फराटे, बाळासो बबन फराटे दोघे रा. मांडवगण फराटा, मच्छिंद्र सुखदेव सकपाळ राहणार -आंबळे, अनिल सुभाष लोहार रा. न्हावरा, अर्जुन प्रल्हाद जगताप […]

अधिक वाचा..

समाजात अंध अपंगांना नागरिकांनी मदतीचा हात द्यावा

ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे राजेंद्र सात्रस यांचे नागरिकांना आवाहन शिक्रापूर (शेरखान शेख): अंध अपंग व्यक्ती समाजात वावरत असताना त्यांना नागरिकांनी मदतीचा हात देणे गरजेचे असून प्रत्येकाने अंध अपंग व्यक्तींना नागरिकांनी मदत करणे गरजेचे असून पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांची कामे गांभीर्याने करावी, असे आवाहन पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन राजेंद्र सात्रस यांनी केले आहे. उरळगाव (ता. […]

अधिक वाचा..