विठ्ठलवाडीतील पांडुरंग विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत 

शिरुर (तेजस फडके): रुबाबदार फेट्यांचा झोक… मिरवणूकीला ढोल ताशांची साथ… कुंकूम तिलकाने प्रेमाचे औक्षण… नवीन पुस्तके…गोड खाऊ आणि एक फुल झाड सुद्धा…! हा थाट आहे नवागतांच्या स्वागताचा…! विठ्ठलवाडी (ता.शिरूर ) येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर या शाळेने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे असे जोरदार स्वागत केले. सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षाचा नुकताच आरंभ झाला प्रदिर्घ […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीत जमिनीच्या वादाची चर्चा करताना दोन गटात हाणामारी

शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथे जमिनीच्या वादातून केलेल्या तक्रारी बाबत चर्चा करताना पुन्हा 2 गटात हाणामारी झाल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नवनाथ ज्ञानोबा हंबीर, विठ्ठल ज्ञानोबा हंबीर, कांतीलाल दत्तोबा हंबीर, सुरेश दत्तात्रय हंबीर, स्वप्नील विठ्ठल हंबीर, शुभम नवनाथ हंबीर, दिलीप दत्तोबा हंबीर, निवृत्ती गेनभाऊ हंबीर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विठ्ठलवाडी […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीत शेतातील पिके नांगरुन कुटुंबाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथे शेताच्या वादातून शेतकऱ्याच्या शेतातील पिकांसह जनावरांचा चारा 3 ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरून नुकसान करत शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबियांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे योगेश पांडुरंग गवारी, दिपक दत्तात्रय गवारी, महेश दत्तात्रय गवारी, संभाजी पांडुरंग गवारी, भूषण गुरुनाथ गवारी, गुरुनाथ केरबा गवारी यांच्या विरुद्ध […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीत भरला बावीस वर्षांनी पुन्हा दहावीचा वर्ग

माजी विद्यार्थ्यांकडून शाळेच्या पाण्याच्या समस्येसाठी बोअरवेल शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर विद्यालयातील सन २००१ साली परीक्षा देऊन वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत झालेल्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला असल्याने विठ्ठलवाडीत 22 वर्षांनी 10 वी चा वर्ग भरल्याचे दिसून आले आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर येथे […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीत पती व सासऱ्याकडून महिलेला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथे घरगुती वादातून एका महिलेच्या पती व सासऱ्याने महिलेला मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे चंद्रकांत नारायण गवारे, कुणाल चंद्रकांत गवारे व धनश्री विजय गवारे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील कांचन गवारे यांचे घरगुती वाद झालेले असल्याने महिला माहेरी गेलेली […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीत पाणी विक्रीच्या वादातून व्यक्तीला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथे पाणी विक्रीच्या वादातून एका इसामाला बेदम मारहाण करत त्यांच्या वाहनाला ट्रॅक्टरने धडक देऊन कारचे नुकसान केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे महेश सुदाम भुजबळ व राजेंद्र सुदाम भुजबळ या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील संजय गवारी यांचा पाणी विक्रीचा व्यवसाय असून […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीत बिबट्याच्या अफवेने उडाली खळबळ

वनविभाग व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेकडून जनजागृती शिक्रापूर: विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भोसेवस्ती नजीक ऊस तोड सुरु असताना शेतात बिबट्याची पिल्ले असल्याची अफवा पसरली. मात्र वनविभागाचे अधिकारी व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी जात शेताची पाहणी करत बिबट्या नसल्याचे सांगत शेतकऱ्यांसह ऊसतोड कामगारांमध्ये जनजागृती केली आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भोसेवस्ती नजीक महादेव […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीच्या शेतकऱ्याची साडेसात लाखांची फसवणूक

शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याला कारखान्यासाठी उसतोड कामासाठी कामगार पुरवितो, असे म्हणून सदर शेतकऱ्याची तब्बल साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सोमनाथ शेम्पू सोनवणे या व्यक्तीवर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील शेतकरी दत्तात्रय गवारी यांचा शेतीसह कारखान्याचे ऊस तोड […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीत चोरट्यांनी मारला तीन लाखांच्या ऐवजावर डल्ला

शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथे अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास घरात प्रवेश करुन कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल 3 लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील मधला मळा येथे राहणारे सुरेश गवारे हे रात्रीच्या सुमारास घरात झोपले […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्याची लाखो रुपयांची फसवणूक; कशी पाहा…

शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याला उसतोड कामासाठी कामगार पुरवितो असे म्हणून शेतकऱ्याची तब्बल सहा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे सोमनाथ शेम्पू सोनवणे याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील विश्वनाथ गवारे यांचा शेतीसह उसाचा व्यापार आहे. गवारे यांना नेहमी उसतोडणी […]

अधिक वाचा..