शिरूर तालुका

घोड धरणातील वाळूमाफियांचे इंस्टाग्राम स्टेटसद्वारे प्रशासनाला खुले आव्हान; पुणे जिल्हाधिकाऱ्यांसह शिरूरच्या यंत्रणेचे नेमके चाललेय तरी काय?

शिरूर (तेजस फडके) : शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या घोड धरणातील वाळू उपशाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धरणातील वाळू उपशासंदर्भात सातत्याने तक्रारी होत असताना आता वाळूमाफियांनी चक्क इंस्टाग्राम स्टेटसच्या माध्यमातून वाळू उपशाचे फोटो आणि व्हिडिओ झळकवत प्रशासनालाच जणू खुले आव्हान दिल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसह घोड पाटबंधारे विभाग, […]

shikrapur-traffic-police

शिक्रापूर पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली दूर…

महामार्ग सुरक्षेच्या लोकशाही लढ्याला कायदेतज्ज्ञांची साथ!

shindodi-society

शिंदोडी विकास सोसायटीची आर्थिक भरारी; शेतकऱ्यांना साडेसहा कोटींहून अधिक कर्जपुरवठा; लाभांश वाटप…

sand-mafia-shirur

Video! चिंचणीच्या गायरान जमिनीवर वाळूमाफियांचा बेकायदेशीर कब्जा; महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष की अभय…?

Video; वाळू माफिया दिवसाढवळ्या घोड धरणाचे लचके तोडत असताना पुणे आणि अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

क्राईम

शिरुर तालुक्यात किरकोळ कारणांवरुन मारहाणीच्या दोन वेगवेगळ्या घटना; १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात किरकोळ कारणांवरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट मारहाणीत होत असल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. आंबळे येथील काजळे वस्तीवर घरासमोर फटाके वाजविण्यास मनाई केल्याच्या कारणावरुन दोन कुटुंबांत तुफान मारहाण झाली. तर रांजणगाव सांडस येथे मुलासोबत बोलत असल्याच्या कारणावरुन एका तरुणाला लोखंडी रॉड आणि लाकडी स्टंपने मारहाण करण्यात आली. या दोन्ही घटनांमध्ये […]

महाराष्ट्र

छटपूजा भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचे प्रतीक

प्रत्येक समाजाच्या सण-उत्सवात सहभागी होणे हीच महाराष्ट्राची परंपरा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे: छटपूजा हा केवळ धार्मिक विधी नसून भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. उगवत्या आणि मावळत्या सूर्याची पूजा करणारा हा अनोखा सण निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची शिकवण देतो. आपली संस्कृती, परंपरा आणि सण-उत्सव पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली पाहिजे. राज्यातील प्रत्येक […]

मंत्रालयात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त अभिवादन

११ वर्षांपासून बंद असलेल्या नॅशनल हेवी इंजिनिअरिंगला मिळणार नवसंजीवनी

चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सवाचा आजपासून जल्लोष!

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

राजकीय

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस रणजित श्रीकांत शिरोळे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईतील काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे पक्ष प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी […]

मनोरंजन

ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जीची घट्ट मैत्री एका सिनेमामुळे तुटली?असं नेमकं काय घडलं?

मुंबई: बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्री एकमेकींच्या फारशा जवळच्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत, असं अनेकदा म्हटलं जातं. मात्र, अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी यांनी हा समज काही वर्षांपूर्वी खोटा ठरवला होता. दोघींची मैत्री अतिशय घट्ट असल्याचं त्यावेळी बोललं जायचं. मात्र, एका सिनेमामुळे त्यांच्या या मैत्रीत दुरावा निर्माण झाल्याची चर्चा आजही रंगते. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या रायचा एक […]

37व्या वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; ‘आता अधिकृतपणे मी क्रुएल्टी-फ्री झाले’

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी आज आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त प्राजक्ताने कुटुंबीयांसोबत वेळ घालवत दिवस खास केला. मात्र, यंदाच्या वाढदिवशी तिने घेतलेल्या एका निर्णयाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्राजक्ताने आता व्हेगन होण्याचा निर्णय घेतला आहे. प्राजक्ताने वाढदिवसाची सुरुवात श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन केली. त्यानंतर तिने आई तळजाई मातेचेही आशीर्वाद घेतले. वाढदिवसानिमित्त […]

थेट गावातून

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या भावना, स्वप्ने आणि अस्तित्वाचा स्वीकार करण्याचा प्रवास आहे. मात्र भारतीय समाजव्यवस्थेत लग्नानंतर मुलीनेच आपले घर, माणसे, सवयी आणि अनेकदा स्वतःची स्वप्नेसुद्धा बाजूला ठेवून नव्या कुटुंबाशी जुळवून घ्यावे, अशी अपेक्षा आजही केली जाते. कपाळावर चिमूटभर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालून ती […]

मुलाखत

supriya-sakore-shirur

Video: शिरुर नगरपालिका निवडणुक! अ‍ॅड सुप्रिया साकोरे यांच्याशी बातचीत…

शिरूर: शिरुर नगरपालिका निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवार अ‍ॅड सुप्रिया साकोरे यांच्याशी पत्रकार तेजस फडके यांनी केलेली थेट बातचीत… शिरूर नगरपरिषद निवडणूक! पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चर्चांना उधाण… शिरूर नगरपरिषद प्रभागनिहाय आरक्षण जाहीर नगरसेवक संख्या २१ वरून २४ वर शिरूर नगरपरिषद निवडणूक! नाट्यमय घडामोडींनी राजकीय वातावरण निघाले ढवळून… शिरूरच्या राजकारणात भूकंप! राजकीय समीकरणेच […]

महाराष्ट्र

देश

भविष्य

क्राईम

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

सर्वाधिक प्रतिक्रिया

आजचा प्रश्न

शिरूर तालुक्यात निवडणूकीदरम्यान पैसा आणि ड्रग्जचा वापर झाला आहे, असे आपणास वाटते काय?

View Results

Loading ...
error: Content is protected !!