शिरूर तालुका
करडे-कारेगाव रस्त्यावर मंगल कार्यालयासमोर बेशिस्त पार्किंग, श्रीमंतांच्या लग्नाचा थाट, सामान्य वाहनचालकांना शिक्षा…?
रांजणगाव गणपती (तेजस फडके): करडे-कारेगाव (ता. शिरुर) रस्त्यावरील एका मंगल कार्यालयाच्या परिसरात लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमांच्या वेळी चारचाकी वाहनांची बेशिस्त पार्किंग होत असल्याने या मार्गावर वारंवार वाहतुक कोंडी होत आहे. याचा सर्वाधिक फटका रांजणगाव MIDC व परिसरातील कंपन्यांमध्ये कामाला जाणाऱ्या कामगारांना बसत असून, “लग्न मोठ्यांचे, पण त्रास मात्र गरिबांना” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व कामगार […]
क्राईम
लुडो खेळाच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; आरोपीसह तिघांना अटक
अमरावती: अमरावती शहरात शनिवारी (४ जुलै) रात्री उशिरा लुडो खेळादरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाले. या घटनेत जाहीद हुसेन रिफाकत हुसेन (वय २८) या तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी शेख इम्रान ऊर्फ गोलू (वय २८), शेख अमीन (वय ३४) आणि शेख समीर (वय २७) या तिघांना अटक केली […]
महाराष्ट्र
राजभवनात तैनात एसआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
मुंबई: मुंबईतील मलबार हिल परिसरातील अतिसुरक्षित राजभवनात तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) एका जवानाने स्वतःच्या सर्व्हिस रायफलमधून गोळी झाडून मृत्यू ओढवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे राजभवन परिसरासह पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृत जवानाचे नाव कौस्तुभ सांगळे असून ते एसआरपीएफ ग्रुप 16, कोल्हापूर येथील तुकडीचे पोलीस अंमलदार होते. […]
राजकीय
खुर्च्यांचा खेळ आणि सत्तेचा ताप
मुंबई: एका बाजूला महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला सत्तेच्या दालनात मंत्रिपदांच्या खुर्च्यांचा हंगाम रंगात आला आहे. जनतेला पुराचे पाणी, शेतकऱ्यांना पिकांची चिंता आणि शहरांना विस्कळीत व्यवस्थेचा सामना करावा लागत असताना, राजकीय वर्तुळात मात्र एकच चर्चा—”यावेळी मंत्री कोण?” अधिकृत निवेदनांमध्ये शांतता दिसते; पण मंत्रालयाचे कॉरिडॉर, पक्ष कार्यालयांचे बंद दरवाजे आणि दिल्लीच्या राजकीय वर्तुळात […]
मनोरंजन
गोंधळ’ चित्रपटाचा प्रयोग हाऊसफुल
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत शुक्रवारी २४ एप्रिल २०२६ रोजी ‘गोंधळ’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन पार पडले. या चित्रपटाच्या प्रयोगाला रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनावेळी महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर उपस्थित होते. तसेच चित्रपटाचे निर्माते – दिग्दर्शक संतोष डावखर, क्रिएटीव्ह प्रोड्युसर राम बेंदिरकर, चीफ […]
‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.हे प्रदर्शन शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४ वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथील लघु नाट्यगृह (तिसरा मजला), प्रभादेवी, मुंबई येथे होणार आहे. ‘गोंधळ’ हा संतोष डावखर दिग्दर्शित […]
थेट गावातून
आंबा बागेतील मोहरांचे संरक्षण
आंबा बागेमध्ये मोहर येणे आणि आल्यानंतर टिकवून त्याचे फळामध्ये रूपांतर होणे या दोन्ही बाबी महत्त्वाच्या असतात. कोकणामध्ये हापूसच्या मोहोराचे नुकसान करण्यात तुडतुडे आणि भुरी कारणीभूत ठरतो. उर्वरित राज्यामध्ये केसरसह अन्य आंबा जातींची लागवड मोठ्या प्रमाणात असून, त्यावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव अधिक असतो. या बाबी लक्षात घेऊन आपल्या भागामध्ये मोहोर संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज असते. […]
मुलाखत
Video: शिरुर नगरपालिका निवडणुक! अॅड सुप्रिया साकोरे यांच्याशी बातचीत…
शिरूर: शिरुर नगरपालिका निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवार अॅड सुप्रिया साकोरे यांच्याशी पत्रकार तेजस फडके यांनी केलेली थेट बातचीत… शिरूर नगरपरिषद निवडणूक! पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चर्चांना उधाण… शिरूर नगरपरिषद प्रभागनिहाय आरक्षण जाहीर नगरसेवक संख्या २१ वरून २४ वर शिरूर नगरपरिषद निवडणूक! नाट्यमय घडामोडींनी राजकीय वातावरण निघाले ढवळून… शिरूरच्या राजकारणात भूकंप! राजकीय समीकरणेच […]
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
देश
भविष्य
क्राईम
सर्वाधिक वाचलेल्या बातम्या
- नाशिकच्या वादग्रस्त अशोक खरातकडे शिरूरच्या पुढाऱ्याने मागितली पाच कोटी रुपयांची खंडणी...
- शिरूर तालुक्यात किरकोळ वादातून युवकाची क्रूरपणे हत्या; आरोपी गजाआड...
- शिरूर! आमदार माऊली कटके यांचा नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूकीतील दुटप्पीपणा उघड...
- रांजणगाव पोलिस स्टेशनच्या धाडसी महिला हवालदाराचा पराक्रम; पुरस्थितीत नदी-नाले पार करत आरोपीला पकडले
- Video! शिरूरमध्ये राजकीय भुकंप? वादग्रस्त धर्मगुरुंच्या व्हायरल व्हिडिओने चर्चांना उधाण...


सर्वाधिक प्रतिक्रिया