शिरूर तालुका
शिरुर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कामगिरी; सराईत दुचाकी चोर; पोलिसांच्या जाळ्यात
शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरासह परिसरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरु केला असुन पेट्रोलिंग व तांत्रिक तपासाच्या आधारे एका सराईत मोटारसायकल चोराला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीच्या चौकशीत शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल सहा मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. कृष्णा उमेश आंतरकर (वय २६, रा. पाथर्डी, […]
क्राईम
शिक्रापूर येथील सलूनमध्ये काम केलेल्या युवकाच्या कारस्थानाचा पर्दाफाश…
पुणे : हवाई दलाच्या एका मृत जवानाच्या नावाने बनावट ओळखपत्र बनवून सैन्याचा अधिकृत गणवेश मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. टेलरच्या दुकानात घडलेल्या या अनपेक्षित घटनेमुळे या संपूर्ण कारस्थानाचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक करून त्याच्याकडून बनावट ओळखपत्र जप्त केले आहे. शुभम विलास अंबुरे (वय […]
महाराष्ट्र
पुण्यात भाजपची भव्य तिरंगा रॅली; १५ ते २० हजार दुचाकींचा सहभाग? राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर म्हणाले…
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे शहरात उद्या, मंगळवार (११ ऑगस्ट) रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये तब्बल १५ ते २० हजार दुचाकी सहभागी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने दुचाकी रस्त्यावर उतरल्यास शहरातील वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावरून […]
राजकीय
‘बावनकुळ्या’ म्हणणं चालतं, मग ‘ठाणे की रिक्षा’वर एवढा संताप का?; गुणरत्न सदावर्तेंचा एकनाथ शिंदेंना सवाल
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील सातत्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करत आहेत. त्यांच्या वक्तव्यांवरून आता अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे पाटील चंद्रशेखर बावनकुळे यांचा उल्लेख ‘बावनकुळ्या’ असा करतात, मग यावर एकनाथ शिंदे काहीच का बोलत नाहीत? असा सवाल सदावर्ते यांनी […]
मनोरंजन
37व्या वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; ‘आता अधिकृतपणे मी क्रुएल्टी-फ्री झाले’
मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी आज आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त प्राजक्ताने कुटुंबीयांसोबत वेळ घालवत दिवस खास केला. मात्र, यंदाच्या वाढदिवशी तिने घेतलेल्या एका निर्णयाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्राजक्ताने आता व्हेगन होण्याचा निर्णय घेतला आहे. प्राजक्ताने वाढदिवसाची सुरुवात श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन केली. त्यानंतर तिने आई तळजाई मातेचेही आशीर्वाद घेतले. वाढदिवसानिमित्त […]
नाना पाटेकर-सतीश पुळेकरांच्या मैत्रीत दुरावा; ‘इतकी चांगली मैत्री संपली’, पुळेकरांची खंत
मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेते सतीश पुळेकर यांची एकेकाळची गाजलेली मैत्री आता संपुष्टात आल्याचं स्वतः सतीश पुळेकर यांनी कबूल केलं आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी या विषयावर अधिक बोलण्यास नकार दिला, मात्र “एवढी चांगली मैत्री होती, ती संपली,” अशी खंत व्यक्त केली. ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टमध्ये सौमित्र पोटे यांनी नाना पाटेकरांबरोबरच्या […]
थेट गावातून
आंबा बागेतील मोहरांचे संरक्षण
आंबा बागेमध्ये मोहर येणे आणि आल्यानंतर टिकवून त्याचे फळामध्ये रूपांतर होणे या दोन्ही बाबी महत्त्वाच्या असतात. कोकणामध्ये हापूसच्या मोहोराचे नुकसान करण्यात तुडतुडे आणि भुरी कारणीभूत ठरतो. उर्वरित राज्यामध्ये केसरसह अन्य आंबा जातींची लागवड मोठ्या प्रमाणात असून, त्यावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव अधिक असतो. या बाबी लक्षात घेऊन आपल्या भागामध्ये मोहोर संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज असते. […]
मुलाखत
Video: शिरुर नगरपालिका निवडणुक! अॅड सुप्रिया साकोरे यांच्याशी बातचीत…
शिरूर: शिरुर नगरपालिका निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवार अॅड सुप्रिया साकोरे यांच्याशी पत्रकार तेजस फडके यांनी केलेली थेट बातचीत… शिरूर नगरपरिषद निवडणूक! पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चर्चांना उधाण… शिरूर नगरपरिषद प्रभागनिहाय आरक्षण जाहीर नगरसेवक संख्या २१ वरून २४ वर शिरूर नगरपरिषद निवडणूक! नाट्यमय घडामोडींनी राजकीय वातावरण निघाले ढवळून… शिरूरच्या राजकारणात भूकंप! राजकीय समीकरणेच […]
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
देश
भविष्य
क्राईम
सर्वाधिक वाचलेल्या बातम्या
- नाशिकच्या वादग्रस्त अशोक खरातकडे शिरूरच्या पुढाऱ्याने मागितली पाच कोटी रुपयांची खंडणी...
- शिरूर तालुक्यात किरकोळ वादातून युवकाची क्रूरपणे हत्या; आरोपी गजाआड...
- शिरूर! आमदार माऊली कटके यांचा नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूकीतील दुटप्पीपणा उघड...
- रांजणगाव पोलिस स्टेशनच्या धाडसी महिला हवालदाराचा पराक्रम; पुरस्थितीत नदी-नाले पार करत आरोपीला पकडले
- Video! शिरूरमध्ये राजकीय भुकंप? वादग्रस्त धर्मगुरुंच्या व्हायरल व्हिडिओने चर्चांना उधाण...




सर्वाधिक प्रतिक्रिया