शिरूर तालुका

shirur-taluka-logo

शिरूर तालुक्यात ‘ऑनलाईन सेवे’साठी ‘ऑफलाईन निवड’ प्रक्रियेचे गौडबंगाल…

मांडवगण फराटा (संपत कारकूड ) : महाराष्ट्र शासनाकडून नागरिकांना गावपातळीवर पायाभूत सुविधा मिळण्यासाठी अमलात आणलेल्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ उमेदवार निवडीसाठी सरकारकडून ‘ऑनलाइन सेवे’ला हरताळ फासून ‘ऑफलाइन सेवे’ला प्राधान्य देण्यापाठीमागचे गौडबंगाल समोर येताना दिसत आहे. शिरूर तालुक्यातून प्रत्यक्ष “पात्रता’ असतानाही “अपात्र’ ठरलेल्या असंख्य उमेदवारांमध्ये या निवडीबाबत संशय व्यक्त केला जात असून या निवडी मध्ये समान […]

shikrapur-malthan-road

Video! शिक्रापूर-मलठण रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी? लोखंडी गजांच्या वापराबाबतही संशय, नागरिकांचा संताप अनावर…

शेतातील डीपी चोरणाऱ्या टोळीचा शिक्रापूर पोलिसांकडून पर्दाफाश; पाच जणांना अटक

दीड महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा लाचखोर हवालदार अखेर जेरबंद!

शिक्रापूर पोलिसांची दमदार कामगिरी! साडेसात मिनिटांत फॉर्च्युनर चोरी; वर्षभरानंतर आंध्र प्रदेशातून शोध

Video; शिरुर अन श्रीगोंदा महसुल विभागाचा वाळू माफियांना दणका; आठ सेक्शन अन नऊ फायबर बोटी फोडल्या

क्राईम

Shikrapur Police Station

गुन्हेगारीला थारा नाही! कायदा मोडणाऱ्यांची गय करणार नाही : पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : कोरेगाव भीमा गावातील शांतता सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ग्रामस्थ आणि पोलिस प्रशासनाने एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्यासाठी नागरिकांनीही आपली सामाजिक जबाबदारी ओळखून पोलिसांना सहकार्य करावे. मात्र, कायद्याचा भंग करणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही, असा स्पष्ट आणि कडक इशारा शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस […]

Shirur Police Station

शिरूर तालुक्यात ७० लाखांची खंडणी मागून महाविद्यालयाला वेठीस धरण्याचा प्रयत्न! एकाची थेट येरवडा कारागृहात रवानगी…

cash

शिरूर! लाचखोर हवालदार गजाआड; मात्र लाचखोरीच्या ‘वरिष्ठ सूत्रधारां’चा शोध सुरु…

Video! सणसवाडीतील फोसेको इंडिया कंपनीत भीषण अपघात; पल्पर मशीनमध्ये अडकून परप्रांतीय मजूर गंभीर जखमी…

शेतातील डीपी चोरणाऱ्या टोळीचा शिक्रापूर पोलिसांकडून पर्दाफाश; पाच जणांना अटक

दीड महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा लाचखोर हवालदार अखेर जेरबंद!

महाराष्ट्र

विधानपरिषदेतील सहा वर्षांच्या कामाचा लेखाजोखा आता पुस्तकबद्ध

राज्यपालांच्या हस्ते डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या चौथ्या खंडाचे प्रकाशन मुंबई: विधानपरिषदेत मांडलेले प्रश्न, शासनाची उत्तरे आणि त्यानंतर केलेला पाठपुरावा अशा लोकप्रतिनिधींच्या प्रत्यक्ष कामकाजाचा लेखाजोखा आता पुस्तकाच्या माध्यमातून नागरिकांसमोर येणार आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या माजी उपसभापती तथा शिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे लिखित ‘विधानपरिषद कामकाज : माझा सहभाग’ या पुस्तकाच्या चौथ्या खंडाचे प्रकाशन सोमवारी राज्यपाल जिष्णु देव […]

लोकप्रतिनिधींच्या कामाचा दस्तऐवज समाजासाठी दिशादर्शक ठरेल; एकनाथ शिंदे

महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीसाठी स्वतंत्र यंत्रणा; कमी बजेटच्या चित्रपटांना मिळणार नवी संधी

चित्रनगरीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्राच्या चित्रीकरण सुविधांचे जागतिक व्यासपीठावर प्रदर्शन

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचा ठाण्यात एल्गार! २६ नोव्हेंबरला राज्यस्तरीय ‘संविधान बचाव रॅली’

राजस्थानमध्ये भीषण अपघात! धुळ्यातील ९ भाविकांचा मृत्यू; जखमींच्या उपचारांसाठी एकनाथ शिंदे सरसावले

राजकीय

उडीद खाण्याचे फायदे

पचन सुधारते: उडीद डाळ खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यामध्ये आहारातील फायबरचे प्रमाण जास्त असते. हे पचनसंस्थेचे चांगले कार्य करण्यास मदत करते आणि मल नियमित करते. तसेच विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी पेरिस्टॅलिसिस (आकुंचन आणि ओटीपोटाचे स्नायू सोडणे) उत्तेजित करते. शरीरातील ऊर्जा वाढते: काळ्या उडीद डाळीत भरपूर लोह असते. त्यामुळे शरीरातील […]

माजलगावच्या राजकारणात मोठी उलथापालथ! प्रकाश सोळंकेंचा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

अमित शाहांच्या भेटीवरून राष्ट्रवादीतील मतभेदांच्या चर्चेला उमेश पाटील यांचा खुलासा

pdcc-election

शिरूर तालुक्यात जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी तिघेजण इच्छुक…

sharad pawar dilip walse patil

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

मनोरंजन

झी मराठीच्या मालिकांमध्ये रंगणार भावनिक घडामोडींचा आठवडा; गुरुकुलवर वाडेकरांचा डाव, आनंदीचा परदेशवारीचा निर्णय!

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांमध्ये या आठवड्यात अनेक रंजक, भावनिक आणि नाट्यमय घडामोडी पाहायला मिळणार आहेत. ‘सावळ्याची जणू सावली’मध्ये गुरुकुलच्या नव्या जागेवर वाडेकरांची खेळी रंगणार आहे, तर ‘लक्ष्मी निवास’मध्ये आनंदीच्या परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याच्या निर्णयामुळे कुटुंबात वादळ निर्माण होणार आहे. ‘धाकट्या सुनबाई’मध्ये राधिका-वेदांतची जवळीक वाढणार असून, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्येही नाट्यमय वळणे पाहायला मिळणार […]

ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जीची घट्ट मैत्री एका सिनेमामुळे तुटली?असं नेमकं काय घडलं?

मुंबई: बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्री एकमेकींच्या फारशा जवळच्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत, असं अनेकदा म्हटलं जातं. मात्र, अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी यांनी हा समज काही वर्षांपूर्वी खोटा ठरवला होता. दोघींची मैत्री अतिशय घट्ट असल्याचं त्यावेळी बोललं जायचं. मात्र, एका सिनेमामुळे त्यांच्या या मैत्रीत दुरावा निर्माण झाल्याची चर्चा आजही रंगते. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या रायचा एक […]

थेट गावातून

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या भावना, स्वप्ने आणि अस्तित्वाचा स्वीकार करण्याचा प्रवास आहे. मात्र भारतीय समाजव्यवस्थेत लग्नानंतर मुलीनेच आपले घर, माणसे, सवयी आणि अनेकदा स्वतःची स्वप्नेसुद्धा बाजूला ठेवून नव्या कुटुंबाशी जुळवून घ्यावे, अशी अपेक्षा आजही केली जाते. कपाळावर चिमूटभर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालून ती […]

मुलाखत

supriya-sakore-shirur

Video: शिरुर नगरपालिका निवडणुक! अ‍ॅड सुप्रिया साकोरे यांच्याशी बातचीत…

शिरूर: शिरुर नगरपालिका निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवार अ‍ॅड सुप्रिया साकोरे यांच्याशी पत्रकार तेजस फडके यांनी केलेली थेट बातचीत… शिरूर नगरपरिषद निवडणूक! पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चर्चांना उधाण… शिरूर नगरपरिषद प्रभागनिहाय आरक्षण जाहीर नगरसेवक संख्या २१ वरून २४ वर शिरूर नगरपरिषद निवडणूक! नाट्यमय घडामोडींनी राजकीय वातावरण निघाले ढवळून… शिरूरच्या राजकारणात भूकंप! राजकीय समीकरणेच […]

ताज्या बातम्या

महाराष्ट्र

देश

भविष्य

क्राईम

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

सर्वाधिक प्रतिक्रिया

आजचा प्रश्न

शिरूर तालुक्यात निवडणूकीदरम्यान पैसा आणि ड्रग्जचा वापर झाला आहे, असे आपणास वाटते काय?

View Results

Loading ...
error: Content is protected !!