ताज्या बातम्या

शिरूर तालुका

शिरुर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर एका ६५ वर्षाच्या व्यक्तीने अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणात रांजणगाव MIDC पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. रांजणगाव MIDC पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे […]

क्राईम

Shirur Police Station

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घरात घुसलेल्या चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेश छाजेड (वय ४२) यांच्या पायावर गोळी झाडून आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले. मात्र, या जीवघेण्या प्रसंगात अवघ्या १२ वर्षांच्या मानवी छाजेड हिने दाखवलेल्या धाडसाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. वडील […]

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

Shirur Police Station

शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला; गुन्हा दाखल…

शिरुर पोलिसांच्या DB पथकाने मोकोका गुन्ह्यातील फरार टोळीप्रमुख योगेश मचालेच्या आवळल्या मुसक्या

शिरुर; मालकाला संपवण्यासाठी रचलेल्या कटात कामगाराचा बळी; LCB आणि रांजणगाव पोलिसांकडुन सुपारीच्या कटाचा उलगडा

शिक्रापुर पोलिसांचा बीडमध्ये छापा; साडेचार लाखांचे दागिने हस्तगत, एक आरोपी गजाआड

महाराष्ट्र

सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी सुनेत्रा पवार मैदानात; महायुती एकदिलाने काम करत असल्याचा दावा

नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा पवार यांचे नांदेड जिल्ह्यावर विशेष प्रेम होते. विधानसभा निवडणुकीनंतरही ते सहा ते सात वेळा जिल्ह्यात कामानिमित्त आले होते. नांदेडच्या जनतेचेही अजितदादांवर विशेष प्रेम असल्याने मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पदवीधर मतदार सतीश चव्हाण यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वास राष्ट्रवादी […]

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा मदतीचा हात; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक रवाना करणार; एकनाथ शिंदे

ग्रंथालये टिकवणे ही काळाची गरज; ग्रंथसंपदा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक; सचिन अहिर

राष्ट्रीय इन्स्पायर–मानक स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; श्रद्धा लोंढे देशात प्रथम

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

राजकीय

pdcc-election

शिरूर तालुक्यात जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी तिघेजण इच्छुक…

शिरुर (तेजस फडके) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC) आगामी संचालक मंडळ निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. बँकेच्या २०२६ -२०३१ या कालावधीसाठी सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव कार्यक्रम पार पडला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यात उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. शिरूर तालुक्याच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार […]

मनोरंजन

ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जीची घट्ट मैत्री एका सिनेमामुळे तुटली?असं नेमकं काय घडलं?

मुंबई: बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्री एकमेकींच्या फारशा जवळच्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत, असं अनेकदा म्हटलं जातं. मात्र, अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी यांनी हा समज काही वर्षांपूर्वी खोटा ठरवला होता. दोघींची मैत्री अतिशय घट्ट असल्याचं त्यावेळी बोललं जायचं. मात्र, एका सिनेमामुळे त्यांच्या या मैत्रीत दुरावा निर्माण झाल्याची चर्चा आजही रंगते. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या रायचा एक […]

37व्या वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; ‘आता अधिकृतपणे मी क्रुएल्टी-फ्री झाले’

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी आज आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त प्राजक्ताने कुटुंबीयांसोबत वेळ घालवत दिवस खास केला. मात्र, यंदाच्या वाढदिवशी तिने घेतलेल्या एका निर्णयाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्राजक्ताने आता व्हेगन होण्याचा निर्णय घेतला आहे. प्राजक्ताने वाढदिवसाची सुरुवात श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन केली. त्यानंतर तिने आई तळजाई मातेचेही आशीर्वाद घेतले. वाढदिवसानिमित्त […]

थेट गावातून

आंबा बागेतील मोहरांचे संरक्षण

आंबा बागेमध्ये मोहर येणे आणि आल्यानंतर टिकवून त्याचे फळामध्ये रूपांतर होणे या दोन्ही बाबी महत्त्वाच्या असतात. कोकणामध्ये हापूसच्या मोहोराचे नुकसान करण्यात तुडतुडे आणि भुरी कारणीभूत ठरतो. उर्वरित राज्यामध्ये केसरसह अन्य आंबा जातींची लागवड मोठ्या प्रमाणात असून, त्यावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव अधिक असतो. या बाबी लक्षात घेऊन आपल्या भागामध्ये मोहोर संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज असते. […]

मुलाखत

supriya-sakore-shirur

Video: शिरुर नगरपालिका निवडणुक! अ‍ॅड सुप्रिया साकोरे यांच्याशी बातचीत…

शिरूर: शिरुर नगरपालिका निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवार अ‍ॅड सुप्रिया साकोरे यांच्याशी पत्रकार तेजस फडके यांनी केलेली थेट बातचीत… शिरूर नगरपरिषद निवडणूक! पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चर्चांना उधाण… शिरूर नगरपरिषद प्रभागनिहाय आरक्षण जाहीर नगरसेवक संख्या २१ वरून २४ वर शिरूर नगरपरिषद निवडणूक! नाट्यमय घडामोडींनी राजकीय वातावरण निघाले ढवळून… शिरूरच्या राजकारणात भूकंप! राजकीय समीकरणेच […]

ताज्या बातम्या

महाराष्ट्र

देश

भविष्य

क्राईम

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

सर्वाधिक प्रतिक्रिया

आजचा प्रश्न

शिरूर तालुक्यात निवडणूकीदरम्यान पैसा आणि ड्रग्जचा वापर झाला आहे, असे आपणास वाटते काय?

View Results

Loading ...
error: Content is protected !!