शिरूर तालुका
Video! शिक्रापूर-मलठण रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी? लोखंडी गजांच्या वापराबाबतही संशय, नागरिकांचा संताप अनावर…
शिक्रापूर (तेजस फडके) : शिक्रापूर ते मलठण या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाचा खेळखंडोबा सुरूच असून, रस्ता दुरुस्त होण्याऐवजी दिवसेंदिवस त्याची अवस्था अधिकच बिकट होत चालली आहे. कुठे खडी उखडली आहे, कुठे काँक्रिटचे काम अर्धवट आहे, तर कुठे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याऐवजी संपूर्ण रस्ता उखडून ठेवण्यात आल्याने वाहनचालक आणि प्रवाशांचे प्रचंड […]
क्राईम
शिरूर तालुक्यात ७० लाखांची खंडणी मागून महाविद्यालयाला वेठीस धरण्याचा प्रयत्न! एकाची थेट येरवडा कारागृहात रवानगी…
शिरूर (तेजस फडके) : शिक्षण संस्थेच्या नावाने दबावतंत्राचा खेळ खेळायचा, विद्यापीठापासुन विविध शिखर परिषदांपर्यंत तक्रारींची भीती दाखवायची, माहिती अधिकाराचा गैरवापर करुन संस्थेला जेरीस आणण्याचा प्रयत्न करायचा आणि या सगळ्या प्रकारातून तब्बल ७० लाख रुपयांची मागणी करायची. शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे खंडणी मागितल्याचा एक गंभीर प्रकार समोर आला असून, या प्रकरणाने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली […]
महाराष्ट्र
सावरकरांचा अपमान गोलवलकरांच्या पुस्तकातही; मग ‘बंच ऑफ थॉट्स’ फाडणार का? शिंदेसेनेला सचिन सावंतांचा सवाल!
संघाच्या विचारसरणीवरून शिंदेसेनेला घेरले; ‘सावरकरांचा खरा अपमान उजव्या विचारांच्या लोकांकडूनच’ मुंबई : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या Belonging: A Journey of Love या पुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या उल्लेखावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पुस्तकात सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी पुस्तक फाडून निषेध नोंदवला. तसेच पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी […]
राजकीय
उडीद खाण्याचे फायदे
पचन सुधारते: उडीद डाळ खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यामध्ये आहारातील फायबरचे प्रमाण जास्त असते. हे पचनसंस्थेचे चांगले कार्य करण्यास मदत करते आणि मल नियमित करते. तसेच विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी पेरिस्टॅलिसिस (आकुंचन आणि ओटीपोटाचे स्नायू सोडणे) उत्तेजित करते. शरीरातील ऊर्जा वाढते: काळ्या उडीद डाळीत भरपूर लोह असते. त्यामुळे शरीरातील […]
मनोरंजन
झी मराठीच्या मालिकांमध्ये रंगणार भावनिक घडामोडींचा आठवडा; गुरुकुलवर वाडेकरांचा डाव, आनंदीचा परदेशवारीचा निर्णय!
मुंबई : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांमध्ये या आठवड्यात अनेक रंजक, भावनिक आणि नाट्यमय घडामोडी पाहायला मिळणार आहेत. ‘सावळ्याची जणू सावली’मध्ये गुरुकुलच्या नव्या जागेवर वाडेकरांची खेळी रंगणार आहे, तर ‘लक्ष्मी निवास’मध्ये आनंदीच्या परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याच्या निर्णयामुळे कुटुंबात वादळ निर्माण होणार आहे. ‘धाकट्या सुनबाई’मध्ये राधिका-वेदांतची जवळीक वाढणार असून, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्येही नाट्यमय वळणे पाहायला मिळणार […]
ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जीची घट्ट मैत्री एका सिनेमामुळे तुटली?असं नेमकं काय घडलं?
मुंबई: बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्री एकमेकींच्या फारशा जवळच्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत, असं अनेकदा म्हटलं जातं. मात्र, अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी यांनी हा समज काही वर्षांपूर्वी खोटा ठरवला होता. दोघींची मैत्री अतिशय घट्ट असल्याचं त्यावेळी बोललं जायचं. मात्र, एका सिनेमामुळे त्यांच्या या मैत्रीत दुरावा निर्माण झाल्याची चर्चा आजही रंगते. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या रायचा एक […]
थेट गावातून
संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे
लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या भावना, स्वप्ने आणि अस्तित्वाचा स्वीकार करण्याचा प्रवास आहे. मात्र भारतीय समाजव्यवस्थेत लग्नानंतर मुलीनेच आपले घर, माणसे, सवयी आणि अनेकदा स्वतःची स्वप्नेसुद्धा बाजूला ठेवून नव्या कुटुंबाशी जुळवून घ्यावे, अशी अपेक्षा आजही केली जाते. कपाळावर चिमूटभर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालून ती […]
मुलाखत
Video: शिरुर नगरपालिका निवडणुक! अॅड सुप्रिया साकोरे यांच्याशी बातचीत…
शिरूर: शिरुर नगरपालिका निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवार अॅड सुप्रिया साकोरे यांच्याशी पत्रकार तेजस फडके यांनी केलेली थेट बातचीत… शिरूर नगरपरिषद निवडणूक! पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चर्चांना उधाण… शिरूर नगरपरिषद प्रभागनिहाय आरक्षण जाहीर नगरसेवक संख्या २१ वरून २४ वर शिरूर नगरपरिषद निवडणूक! नाट्यमय घडामोडींनी राजकीय वातावरण निघाले ढवळून… शिरूरच्या राजकारणात भूकंप! राजकीय समीकरणेच […]
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
देश
भविष्य
क्राईम
सर्वाधिक वाचलेल्या बातम्या
- नाशिकच्या वादग्रस्त अशोक खरातकडे शिरूरच्या पुढाऱ्याने मागितली पाच कोटी रुपयांची खंडणी...
- शिरूर! आमदार माऊली कटके यांचा नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूकीतील दुटप्पीपणा उघड...
- Video! शिरूरमध्ये राजकीय भुकंप? वादग्रस्त धर्मगुरुंच्या व्हायरल व्हिडिओने चर्चांना उधाण...
- नाशिकच्या भोंदूबाबासाठी शिरूरच्या नेत्याने खर्च केले करोडो रुपये; महागडी गाडी, परदेश दौरा अन् बरंच काही...
- शिरुर तालुक्यात भीषण अपघात! निमोणे येथील काळे कुटुंबावर मध्यरात्री काळाचा घाला






सर्वाधिक प्रतिक्रिया