शिरूर तालुका
गावठी पिस्तूल अन् जिवंत काडतुसासह आरोपी जेरबंद!
शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई; बालाजी मोटे यांच्या गोपनीय माहितीने आरोपी जाळ्यात! शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहरातील रेणुकामाता मंदिर परिसरात गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बेकायदेशीररीत्या जवळ बाळगणाऱ्या एका तरुणाला शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाने बेड्या ठोकल्या. गणेश राम गव्हाणे (वय ३३, रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे […]
क्राईम
शिरुर; व्याजाच्या पैशांसाठी सतत तगादा, एकाची आत्महत्या; प्रेसनोट मध्ये पोलिसांनी आरोपीची नावे वगळली
शिरुर (तेजस फडके) गेल्या वर्षभरात शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली असुन कायदा अन सुव्यवस्था पुर्णपणे ढासळली असुन शिरुर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यातच अनेक गुन्ह्यात शिरुर पोलिस नेमका काय तपास करतात. फिर्यादीला न्याय देण्याऐवजी पोलिस आरोपीना तर पाठीशी घालत नाहीत ना…? अशी सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. शिरुर मध्ये व्याजाने […]
महाराष्ट्र
डिलिमिटेशन विधेयकावर काँग्रेसचा आक्रमक पवित्रा
महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघांची फेररचना नको; महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप मुंबई: भारतीय जनता पक्षाने आणलेले डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयक हे राष्ट्रविरोधी आणि लोकशाहीची थट्टा करणारे असल्याचा जोरदार हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. या विधेयकामुळे देशात प्रादेशिक असमतोल निर्माण होऊन अराजकाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. केवळ राजकीय स्वार्थासाठी भाजप […]
राजकीय
उडीद खाण्याचे फायदे
पचन सुधारते: उडीद डाळ खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यामध्ये आहारातील फायबरचे प्रमाण जास्त असते. हे पचनसंस्थेचे चांगले कार्य करण्यास मदत करते आणि मल नियमित करते. तसेच विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी पेरिस्टॅलिसिस (आकुंचन आणि ओटीपोटाचे स्नायू सोडणे) उत्तेजित करते. शरीरातील ऊर्जा वाढते: काळ्या उडीद डाळीत भरपूर लोह असते. त्यामुळे शरीरातील […]
मनोरंजन
झी मराठीच्या मालिकांमध्ये रंगणार भावनिक घडामोडींचा आठवडा; गुरुकुलवर वाडेकरांचा डाव, आनंदीचा परदेशवारीचा निर्णय!
मुंबई : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांमध्ये या आठवड्यात अनेक रंजक, भावनिक आणि नाट्यमय घडामोडी पाहायला मिळणार आहेत. ‘सावळ्याची जणू सावली’मध्ये गुरुकुलच्या नव्या जागेवर वाडेकरांची खेळी रंगणार आहे, तर ‘लक्ष्मी निवास’मध्ये आनंदीच्या परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याच्या निर्णयामुळे कुटुंबात वादळ निर्माण होणार आहे. ‘धाकट्या सुनबाई’मध्ये राधिका-वेदांतची जवळीक वाढणार असून, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्येही नाट्यमय वळणे पाहायला मिळणार […]
ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जीची घट्ट मैत्री एका सिनेमामुळे तुटली?असं नेमकं काय घडलं?
मुंबई: बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्री एकमेकींच्या फारशा जवळच्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत, असं अनेकदा म्हटलं जातं. मात्र, अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी यांनी हा समज काही वर्षांपूर्वी खोटा ठरवला होता. दोघींची मैत्री अतिशय घट्ट असल्याचं त्यावेळी बोललं जायचं. मात्र, एका सिनेमामुळे त्यांच्या या मैत्रीत दुरावा निर्माण झाल्याची चर्चा आजही रंगते. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या रायचा एक […]
थेट गावातून
संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे
लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या भावना, स्वप्ने आणि अस्तित्वाचा स्वीकार करण्याचा प्रवास आहे. मात्र भारतीय समाजव्यवस्थेत लग्नानंतर मुलीनेच आपले घर, माणसे, सवयी आणि अनेकदा स्वतःची स्वप्नेसुद्धा बाजूला ठेवून नव्या कुटुंबाशी जुळवून घ्यावे, अशी अपेक्षा आजही केली जाते. कपाळावर चिमूटभर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालून ती […]
मुलाखत
Video: शिरुर नगरपालिका निवडणुक! अॅड सुप्रिया साकोरे यांच्याशी बातचीत…
शिरूर: शिरुर नगरपालिका निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवार अॅड सुप्रिया साकोरे यांच्याशी पत्रकार तेजस फडके यांनी केलेली थेट बातचीत… शिरूर नगरपरिषद निवडणूक! पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चर्चांना उधाण… शिरूर नगरपरिषद प्रभागनिहाय आरक्षण जाहीर नगरसेवक संख्या २१ वरून २४ वर शिरूर नगरपरिषद निवडणूक! नाट्यमय घडामोडींनी राजकीय वातावरण निघाले ढवळून… शिरूरच्या राजकारणात भूकंप! राजकीय समीकरणेच […]
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
देश
भविष्य
क्राईम
सर्वाधिक वाचलेल्या बातम्या
- नाशिकच्या वादग्रस्त अशोक खरातकडे शिरूरच्या पुढाऱ्याने मागितली पाच कोटी रुपयांची खंडणी...
- शिरूर! आमदार माऊली कटके यांचा नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूकीतील दुटप्पीपणा उघड...
- Video! शिरूरमध्ये राजकीय भुकंप? वादग्रस्त धर्मगुरुंच्या व्हायरल व्हिडिओने चर्चांना उधाण...
- नाशिकच्या भोंदूबाबासाठी शिरूरच्या नेत्याने खर्च केले करोडो रुपये; महागडी गाडी, परदेश दौरा अन् बरंच काही...
- शिरुर तालुक्यात भीषण अपघात! निमोणे येथील काळे कुटुंबावर मध्यरात्री काळाचा घाला







सर्वाधिक प्रतिक्रिया