शिरूर तालुका
शिरुर तालुक्यात भरदिवसा मेंढपाळावर जीवघेणा हल्ला
रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील वाघाळे गाव एकदा गुन्हेगारीच्या घटनेने हादरले असुन भरदिवसा एका ज्येष्ठ मेंढपाळावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रांजणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नारायण पंडु शिंगाडे (वय ६५, रा. शिंगाडवाडी, […]
क्राईम
Video! रांजणगाव MIDC दहशतीत! कामगारांवर हल्ले आणि लूटमारीचे वाढले प्रमाण…
रांजणगाव (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहत (MIDC) परिसरात परप्रांतीय कामगारांवर हल्ले, लूटमार आणि अमानुष मारहाणीच्या घटनांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. औद्योगिक विकासाच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर बनत असून, “कामगार सुरक्षित तर उद्योग सुरक्षित” हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. View this post on Instagram A post shared […]
महाराष्ट्र
भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सांस्कृतिक, आर्थिक आणि व्यावसायिक संबंध अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असून, राज्य विश्वासार्ह भागीदार म्हणून कार्य करण्यास सज्ज असल्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी सांगितले. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष To Lam यांच्या एकदिवसीय मुंबई दौऱ्यानिमित्त आयोजित इंडिया-व्हिएतनाम बिझनेस फोरममध्ये मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी व्हिएतनामी उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री फडणवीस […]
राजकीय
मुंबईत ‘खड्डेमुक्ती’वर ९० कोटींचा प्रश्नचिन्ह; अनियमिततेच्या आरोपांवरून प्रशासनाला निवेदन
मुंबई: मुंबई महानगरपालिका चे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील कथित अनियमितता व संभाव्य भ्रष्टाचाराबाबत ई-मेलद्वारे सविस्तर निवेदन पाठवण्यात आले आहे. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) चे प्रदेश प्रवक्ता तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी दिली. यंदाही ‘खड्डेमुक्ती’साठी सुमारे ९० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याच्या पार्श्वभूमीवर, “खड्डे कायम, खर्चाचा महामेळा” […]
मनोरंजन
गोंधळ’ चित्रपटाचा प्रयोग हाऊसफुल
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत शुक्रवारी २४ एप्रिल २०२६ रोजी ‘गोंधळ’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन पार पडले. या चित्रपटाच्या प्रयोगाला रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनावेळी महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर उपस्थित होते. तसेच चित्रपटाचे निर्माते – दिग्दर्शक संतोष डावखर, क्रिएटीव्ह प्रोड्युसर राम बेंदिरकर, चीफ […]
‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.हे प्रदर्शन शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४ वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथील लघु नाट्यगृह (तिसरा मजला), प्रभादेवी, मुंबई येथे होणार आहे. ‘गोंधळ’ हा संतोष डावखर दिग्दर्शित […]
थेट गावातून
आंबा बागेतील मोहरांचे संरक्षण
आंबा बागेमध्ये मोहर येणे आणि आल्यानंतर टिकवून त्याचे फळामध्ये रूपांतर होणे या दोन्ही बाबी महत्त्वाच्या असतात. कोकणामध्ये हापूसच्या मोहोराचे नुकसान करण्यात तुडतुडे आणि भुरी कारणीभूत ठरतो. उर्वरित राज्यामध्ये केसरसह अन्य आंबा जातींची लागवड मोठ्या प्रमाणात असून, त्यावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव अधिक असतो. या बाबी लक्षात घेऊन आपल्या भागामध्ये मोहोर संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज असते. […]
मुलाखत
Video: शिरुर नगरपालिका निवडणुक! अॅड सुप्रिया साकोरे यांच्याशी बातचीत…
शिरूर: शिरुर नगरपालिका निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवार अॅड सुप्रिया साकोरे यांच्याशी पत्रकार तेजस फडके यांनी केलेली थेट बातचीत… शिरूर नगरपरिषद निवडणूक! पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चर्चांना उधाण… शिरूर नगरपरिषद प्रभागनिहाय आरक्षण जाहीर नगरसेवक संख्या २१ वरून २४ वर शिरूर नगरपरिषद निवडणूक! नाट्यमय घडामोडींनी राजकीय वातावरण निघाले ढवळून… शिरूरच्या राजकारणात भूकंप! राजकीय समीकरणेच […]
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
देश
भविष्य
क्राईम
सर्वाधिक वाचलेल्या बातम्या
- नाशिकच्या वादग्रस्त अशोक खरातकडे शिरूरच्या पुढाऱ्याने मागितली पाच कोटी रुपयांची खंडणी...
- शिरूर तालुक्यात किरकोळ वादातून युवकाची क्रूरपणे हत्या; आरोपी गजाआड...
- शिरूर! आमदार माऊली कटके यांचा नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूकीतील दुटप्पीपणा उघड...
- रांजणगाव येथील तिहेरी खून प्रकरणाचा अवघ्या १२ दिवसांत उलगडा पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी
- रांजणगाव पोलिस स्टेशनच्या धाडसी महिला हवालदाराचा पराक्रम; पुरस्थितीत नदी-नाले पार करत आरोपीला पकडले


सर्वाधिक प्रतिक्रिया