शिरूर तालुका
भांबर्डेतील मंदिर परिसर आणि जुना दहिवडी रस्ता चिखलमय; तातडीने मुरुम टाकण्याची ग्रामस्थांची मागणी
रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): भांबर्डे (ता. शिरुर) गावातील मंदिर परिसरातील तळ्याच्या भरावावर तसेच जुन्या दहिवडी रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला आहे. या चिखलमय रस्त्यामुळे ग्रामस्थ, वाहनधारक आणि विशेषतः शाळेत जाणाऱ्या लहान विद्यार्थी-विद्यार्थिनींना दररोज मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी तातडीने मुरूम टाकून रस्ता दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी […]
क्राईम
पुणे-नगर महामार्गावर भरधाव टँकरची दुचाकीला धडक; ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू; दिड महिन्यानंतर गुन्हा दाखल
शिरुर (तेजस फडके): अहिल्यानगर-पुणे महामार्गावर सरदवाडी गावाजवळ भरधाव पेट्रोल-डिझेल टँकरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातानंतर टँकरचालकाने जखमींना मदत न करता तसेच पोलिसांना कोणतीही माहिती न देता घटनास्थळावरुन पलायन केले. याप्रकरणी शिरुर पोलिस ठाण्यात अज्ञात टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षा विलास गायकवाड (वय ४५, रा. कारेगाव, […]
महाराष्ट्र
जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता
नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची देशभर चर्चा रंगली आहे. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांच्या भविष्याची सुरक्षितता आणि उत्तरदायित्व या मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी आवाज उठवला. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी परीक्षा व्यवस्थेतील कथित त्रुटींविरोधात घोषणाबाजी केली. या काळात आंदोलनावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी आंदोलनामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला, तर आंदोलनकर्त्यांनी […]
राजकीय
भाजप घरवापसीत रस नाही; शरद पवारांसोबतच राहणार; एकनाथ खडसे यांची स्पष्ट भूमिका
अमित शहांनी प्रवेशासाठी बोलावल्याचा दावा; राज्य भाजप नेतृत्वाने विरोध केल्याचा गौप्यस्फोट, गिरीश महाजनांवरही घणाघात मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी आपल्या भाजप घरवापसीच्या चर्चांना पूर्णविराम देत आपण शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. “मला वैयक्तिकरित्या भाजपमध्ये परत जाण्यात कोणताही रस नाही. मी शरद पवारांसोबत आहे आणि […]
मनोरंजन
‘कमळी’ मालिकेत आषाढी विशेष भाग; महाजन कुटुंबातील मोठं सत्य उघड होणार?
मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय ‘कमळी’ मालिकेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या भागातून कथानकाला नवं आणि महत्त्वपूर्ण वळण मिळणार आहे. सध्या कमळी आणि तिची आई हृषीसोबत इनामदारांच्या घरी राहत आहेत. हॉस्टेलमधून बाहेर पडल्यामुळे त्यांच्यासमोर दुसरा पर्याय उरलेला नसतो. मात्र, डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे कमळीच्या आईला स्मृतीभ्रंश झाला असून, कमळी हीच तिची मुलगी […]
‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय
मुंबई: लोकप्रिय मालिका ‘कमळी’ मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची आई कायमची गेल्याचा समज असताना ती मोठ्या अपघातातून सुखरूप बचावते. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिची स्मृती हरवते. तिला कमळीच्या बालपणीच्या आठवणी असतात, पण समोर उभी असलेली स्वतःची लेकही ती ओळखू शकत नाही. आईच्या या अवस्थेमुळे कमळीवर तिच्या सांभाळाची मोठी […]
थेट गावातून
आंबा बागेतील मोहरांचे संरक्षण
आंबा बागेमध्ये मोहर येणे आणि आल्यानंतर टिकवून त्याचे फळामध्ये रूपांतर होणे या दोन्ही बाबी महत्त्वाच्या असतात. कोकणामध्ये हापूसच्या मोहोराचे नुकसान करण्यात तुडतुडे आणि भुरी कारणीभूत ठरतो. उर्वरित राज्यामध्ये केसरसह अन्य आंबा जातींची लागवड मोठ्या प्रमाणात असून, त्यावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव अधिक असतो. या बाबी लक्षात घेऊन आपल्या भागामध्ये मोहोर संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज असते. […]
मुलाखत
Video: शिरुर नगरपालिका निवडणुक! अॅड सुप्रिया साकोरे यांच्याशी बातचीत…
शिरूर: शिरुर नगरपालिका निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवार अॅड सुप्रिया साकोरे यांच्याशी पत्रकार तेजस फडके यांनी केलेली थेट बातचीत… शिरूर नगरपरिषद निवडणूक! पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चर्चांना उधाण… शिरूर नगरपरिषद प्रभागनिहाय आरक्षण जाहीर नगरसेवक संख्या २१ वरून २४ वर शिरूर नगरपरिषद निवडणूक! नाट्यमय घडामोडींनी राजकीय वातावरण निघाले ढवळून… शिरूरच्या राजकारणात भूकंप! राजकीय समीकरणेच […]
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
देश
भविष्य
क्राईम
सर्वाधिक वाचलेल्या बातम्या
- नाशिकच्या वादग्रस्त अशोक खरातकडे शिरूरच्या पुढाऱ्याने मागितली पाच कोटी रुपयांची खंडणी...
- शिरूर तालुक्यात किरकोळ वादातून युवकाची क्रूरपणे हत्या; आरोपी गजाआड...
- शिरूर! आमदार माऊली कटके यांचा नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूकीतील दुटप्पीपणा उघड...
- रांजणगाव पोलिस स्टेशनच्या धाडसी महिला हवालदाराचा पराक्रम; पुरस्थितीत नदी-नाले पार करत आरोपीला पकडले
- Video! शिरूरमध्ये राजकीय भुकंप? वादग्रस्त धर्मगुरुंच्या व्हायरल व्हिडिओने चर्चांना उधाण...






सर्वाधिक प्रतिक्रिया