शिरूर तालुका
रांजणगाव MIDC मधील धोकादायक कचरा दिवसाढवळ्या जाळला जात असताना MPCB चे अधिकारी धृतराष्ट्राच्या भुमिकेत…?
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या कडेला असणाऱ्या रांजणगाव गणपती, ढोकसांगवी, सोनेसांगवी, कारेगाव, बाभुळसर खुर्द या गावांमध्ये औद्योगिक नियम आणि पर्यावरणाच्या संबंधित कायद्यांना केराची टोपली दाखवत धोकादायक केमिकल आणि कचरा दिवसाढवळ्या जाळला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे. या कचऱ्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे रांजणगाव गणपती, ढोकसांगवी, कारेगाव, बाभुळसर खुर्द, सोनेसांगवी यांसह परिसरातील अनेक […]
क्राईम
गुनाटमध्ये भरधाव मोटारसायकलची शाळकरी मुलाच्या सायकलला पाठीमागून धडक; बालक गंभीर जखमी…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) : गुनाट ते शिंदोडी रस्त्यावर भरधाव आणि निष्काळजीपणे मोटारसायकल चालविणाऱ्या चालकाने सायकलवरुन जाणाऱ्या ११ वर्षीय मुलाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात सदर मुलगा गंभीर जखमी झाला असून, अपघात घडल्यानंतर जखमी बालकाला कोणतीही वैद्यकीय मदत न करता मोटारसायकल चालक घटनास्थळावरुन पसार झाला. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. […]
महाराष्ट्र
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अटींचा डोंगर, कुंभमेळ्याच्या इव्हेंटवर कोट्यवधींची उधळपट्टी!
विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात; “दोन दिवसांत दहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकारला शेतकऱ्यांचे दुःख दिसत नाही का?” नागपूर : राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत देताना सरकारकडून ३३ टक्के नुकसानीची अट घातली जात आहे. पाच हजार रुपयांच्या मदतीसाठीही अटी-शर्तींचा डोंगर उभा केला जात असून दिवाळी तोंडावर […]
राजकीय
शिरूर तालुक्यात जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी तिघेजण इच्छुक…
शिरुर (तेजस फडके) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC) आगामी संचालक मंडळ निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. बँकेच्या २०२६ -२०३१ या कालावधीसाठी सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव कार्यक्रम पार पडला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यात उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. शिरूर तालुक्याच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार […]
मनोरंजन
ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जीची घट्ट मैत्री एका सिनेमामुळे तुटली?असं नेमकं काय घडलं?
मुंबई: बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्री एकमेकींच्या फारशा जवळच्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत, असं अनेकदा म्हटलं जातं. मात्र, अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी यांनी हा समज काही वर्षांपूर्वी खोटा ठरवला होता. दोघींची मैत्री अतिशय घट्ट असल्याचं त्यावेळी बोललं जायचं. मात्र, एका सिनेमामुळे त्यांच्या या मैत्रीत दुरावा निर्माण झाल्याची चर्चा आजही रंगते. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या रायचा एक […]
37व्या वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; ‘आता अधिकृतपणे मी क्रुएल्टी-फ्री झाले’
मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी आज आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त प्राजक्ताने कुटुंबीयांसोबत वेळ घालवत दिवस खास केला. मात्र, यंदाच्या वाढदिवशी तिने घेतलेल्या एका निर्णयाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्राजक्ताने आता व्हेगन होण्याचा निर्णय घेतला आहे. प्राजक्ताने वाढदिवसाची सुरुवात श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन केली. त्यानंतर तिने आई तळजाई मातेचेही आशीर्वाद घेतले. वाढदिवसानिमित्त […]
थेट गावातून
आंबा बागेतील मोहरांचे संरक्षण
आंबा बागेमध्ये मोहर येणे आणि आल्यानंतर टिकवून त्याचे फळामध्ये रूपांतर होणे या दोन्ही बाबी महत्त्वाच्या असतात. कोकणामध्ये हापूसच्या मोहोराचे नुकसान करण्यात तुडतुडे आणि भुरी कारणीभूत ठरतो. उर्वरित राज्यामध्ये केसरसह अन्य आंबा जातींची लागवड मोठ्या प्रमाणात असून, त्यावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव अधिक असतो. या बाबी लक्षात घेऊन आपल्या भागामध्ये मोहोर संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज असते. […]
मुलाखत
Video: शिरुर नगरपालिका निवडणुक! अॅड सुप्रिया साकोरे यांच्याशी बातचीत…
शिरूर: शिरुर नगरपालिका निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवार अॅड सुप्रिया साकोरे यांच्याशी पत्रकार तेजस फडके यांनी केलेली थेट बातचीत… शिरूर नगरपरिषद निवडणूक! पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चर्चांना उधाण… शिरूर नगरपरिषद प्रभागनिहाय आरक्षण जाहीर नगरसेवक संख्या २१ वरून २४ वर शिरूर नगरपरिषद निवडणूक! नाट्यमय घडामोडींनी राजकीय वातावरण निघाले ढवळून… शिरूरच्या राजकारणात भूकंप! राजकीय समीकरणेच […]
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
देश
भविष्य
क्राईम
सर्वाधिक वाचलेल्या बातम्या
- नाशिकच्या वादग्रस्त अशोक खरातकडे शिरूरच्या पुढाऱ्याने मागितली पाच कोटी रुपयांची खंडणी...
- शिरूर! आमदार माऊली कटके यांचा नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूकीतील दुटप्पीपणा उघड...
- Video! शिरूरमध्ये राजकीय भुकंप? वादग्रस्त धर्मगुरुंच्या व्हायरल व्हिडिओने चर्चांना उधाण...
- नाशिकच्या भोंदूबाबासाठी शिरूरच्या नेत्याने खर्च केले करोडो रुपये; महागडी गाडी, परदेश दौरा अन् बरंच काही...
- शिरुर तालुक्यात भीषण अपघात! निमोणे येथील काळे कुटुंबावर मध्यरात्री काळाचा घाला






सर्वाधिक प्रतिक्रिया