ताज्या बातम्या

शिरूर तालुका

Video; ससुनच्या डॉ अजय तावरेंनी आणखी एक चुकीचा अहवाल दिल्याचा शिरुरच्या मुलानी-शेख कुटुंबाचा गंभीर आरोप

शिरुर (तेजस फडके) पुणे पोर्शे अपघात प्रकरणात ससून रुग्णालयाचा भोंगळ कारभार (Pune Porsche car accident) समोर येत असुन दिवसेंदिवस डॉ अजय तावरे यांच्या अडचणीत वाढ होत असताना शिरुर तालुक्यातील करडे या गावातील शेख आणि मुलाणी कुटुंबियांनीही 2018 मध्ये तावरेंनी ब्लड रिपोर्ट बदलल्याचा प्रकार केल्याचा गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. पोर्शे अपघात प्रकरणात ससून रुग्णालयात […]

क्राईम

crime

रांजणगाव MIDC मध्ये दोन युवकांना मारहाण करत दहशत पसरवुन दुचाकी जाळणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीत कारेगाव (ता. शिरुर) हद्दीतील बाजारतळा जवळील एका हॉटेल मध्ये पाच जणांनी बेकायदा जमाव जमवून दोन युवकांना जबरदस्ती रिक्षात बसवुन रांजणगाव औद्योगिक वसाहती (Ranjangaon MIDC) मधील मोकळ्या जागेतील एका कंपनीच्या आवारात नेऊन दोन युवकांना हाताने, लाकडी दांडक्याने मारहाण केली तसेच कोयते, कुर्‍हाडी, हातात घेऊन हवेत फिरवून आरडाओरड करुन […]

महाराष्ट्र

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अवकाळी पाऊसात रस्त्याच्या कडेला पाऊसापासुन बचाव करण्यासाठी तसेच रस्त्यावरून प्रवास करताना अनेकवेळा वादळामुळे होल्डिंग पडुन अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी झाल्याची दुर्दैवी घटना पुण्यात […]

राजकीय

Adhalrao Patil Amol Kolhe

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच वर्षांत कधी मतदार संघात फिरले नसल्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मार्ग मोकळा तर आढळराव पाटील यांनी पक्ष बदलल्यामुळे पुन्हा एकदा अमोल कोल्हे हेच खासदार होणार असल्याच्या चर्चा आहेत. पण, 2019 च्या तुलनेत यंदा मतांची टक्केवारी पाच टक्क्यांनी घसरली असून त्याचा […]

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

जेव्हा सगळे शेपूट घालुन बसले होते. तेव्हा हा पठ्या भांडलाय तुमच्यासाठी; डॉ कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

Adhalrao Patil Amol Kolhe

शिपायाच्या नावावर ९५ लाखाचं कर्ज, मॅनेजरच्या नावावरही कोटींचं कर्ज भैरवनाथ पतसंस्थेत नेमकं चाललंय काय…?

मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला आणि दुधाला चांगला बाजारभाव द्यावा; अशोक पवारांचं प्रत्युत्तर

‘अरे पठ्या तु आमदारचं कसा होतो ते बघतो’… अजित पवारांचं अशोक पवारांना खुलं आव्हान

मनोरंजन

prathamesh-parab

‘टाइमपास’मधील दगडूला खऱ्या आयुष्यात भेटली प्राजू…

मुंबईः ‘टाइमपास’ चित्रपटामधील ‘दगडू’ला अखेर खऱ्या आयुष्यातील प्राजू भेटली आहे. ‘आई बाबा आणि साईबाबाची शपथ, अरे आपण गरीब हुए तो क्या, दिलसे हम अमीर है अमीर’, अशा एकापेक्षा एक डायलॉगच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा प्रथमेश परब लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियावर केळवणाचा फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अभिनेता प्रथमेश […]

ganpati-song

Video : वडे तळताना ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला…’ सुचलं गाणं अन्…

मुंबई: सोशल मीडियावर सध्या ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणं प्रचंड लोकप्रिय झाले आहे. बीड जिल्ह्यातील परळीच्या साईराज केंद्रे याने या गाण्यावर एक रील केला होता. त्यानंतर हे गाणं आणि त्याचं रील तुफान व्हायरल झाले.पण या गीताचा मूळ गीतकार आणि गायक मात्र फारच कमी जणांना माहित आहे. ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्याचा मूळ गीतकार […]

थेट गावातून

शेतकऱ्याचा नाद करायचा नाय, भावाच्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणुन दिला चक्क बैलगाड्याचा “गोऱ्हा”

रांजणगाव गणपती (तेजस फडके) आजकाल सगळीकडे वाढदिवस साजरा करण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनेकजण आपल्या जवळच्या व्यक्तीच्या वाढदिवसाला वेगवेगळे गिफ्ट देतात. त्याचे फोटोही सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात व्हायरल होतात. कुणी मोटार सायकल, कुणी चारचाकी वाहन अशा अनेक भेटवस्तू देतात. परंतु शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील एका युवकाने आपल्या भावाच्या वाढदिवसाच्या दिवशी चक्क बैलगाड्याचा एक “गोऱ्हा” भेट […]

मुलाखत

sharad pawar dilip walse patil

दिलीप वळसे पाटील यांना प्रतिक्रिया विचारताच घेतला काढता पाय…

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जुन्नरमध्ये जे बोलले त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही, अशी भूमिका मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली आहे. मतदानावेळी सगळं स्पष्ट होईल, ज्यांनी वेगळी भूमिका घेतली त्यांना जनताच धडा शिकवेल. असे वक्तव्य शरद पवार यांनी रविवारी (ता. १) जुन्नरमध्ये केले होते. त्यावर प्रसार माध्यमांनी प्रतिक्रिया विचारल्यावर वळसे […]

ताज्या बातम्या

महाराष्ट्र

देश

भविष्य

क्राईम

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

सर्वाधिक प्रतिक्रिया

आजचा प्रश्न

शिरूर लोकसभेसाठी खालीलपैकी कोणता उमेदवार बाजी मारेल?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!