विशाल निळकंठ घायतडक

नाव : विशाल निळकंठ घायतडक
पत्ता : करडे, ता.शिरुर, जि.पुणे.
जन्मतारीख : 16 ऑगस्ट 1988
मो. नं. : 9881641111
इमेल : saikhushi1111@gmail.com
शिक्षण : B.A
आवड : समाजसेवा
व्यवसाय : शेती, बांधकाम
पद :
  •        ग्रामपंचायत सदस्य, करडे
  •        माजी उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
  •        संस्थापक, कालिकामाता नवराञोत्सव
  •        संघमालक, पी.टी.पी.एल.
  •        संस्थापक, योद्धा ग्रुप
  •        उपाध्यक्ष, याञा कमिटी
  •        उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती,पाचर्नेवस्ती
फर्म  :  साईखुशी कन्स्ट्रकशन, निलायम एंटरप्रायझेस, मातोश्री एंटरप्रायझेस

सविस्तर माहिती :
गेल्या अनेक वर्षांपासून रांजणगाव औद्योगिक वसाहतीत बांधकाम व्यवसायामध्ये काम करत आहे. सुरुवातीला शिक्षण झाल्यानंतर फ्रेझिनेस काबीमध्ये इतर व्यावसायिकांप्रमाणे आपण हि स्वत: चा व्यवसाय सुरु करावा असे वाटू लागल्याने ज्येष्ठ बंधुंच्या मोलाच्या साथीच्या जोरावर स्वत:च्या व्यावसायाला सुरुवात केली. हळूहळू बांधकाम व्यावसायात जम बसू लागताच व्यावसायाची देखील वाढ केली. दरम्यान गाव पातळीवर सर्व ग्रामस्थांच्या आशिर्वादाने व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. गेल्या वर्षभरात मिळालेल्या संधीचे सोने करत अनेकांना वेळोवेळी न्याय देन्याचा प्रयत्न केला. बेरोजगार तरुणांना नोक-या मिळवून दिल्या. गरजू अपंग व वंचितांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला. युवकांना खेळासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण भागातच वेळोवेळी सामन्यांचे यशस्वी आयोजन केले आहे. आगामी काळात गरजूंसाठी प्रयत्नशील राहणार असून समाजात वंचित घटकांना ताठ मानेने जगता यावे यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे गोरगरिब महिलांसाठी आगामी काळात विविध उपक्रम देखील राबविण्यात येणार आहेत. भविष्यात समाजातील गोरगरीब जनतेसाठी भरीव कामे करण्याचा मानस आहे.
Comment Box is loading comments...

संबंधित लेख


दुकानदाराने चिमुकलीला चॉकलेट नाकारणे योग्य आहे का? दुकानदारावर कारवाई व्हावी काय?
 होय
 नाही
 माहित नाही