गाव - वाघाळे

सरपंच उपसरपंच
सरपंच - अमोल धरणे
उपसरपंच - दिलीप थोरात
गावची लोकसंख्या - १८३७
दूरध्वनी क्रमांक - ९८८१२४२६१६
तलाठी - ए.ए.डावरे, ९८५००४४२२९
ग्रामसेवक - डी.एन पलांडे, ९८२३२४३८६४

कृषी सहाय्यक - सी .टी.मंडलिक : ९४२३५७३९०६
प्राथमिक आरोग्य कर्मचारी -  डॉ. गायकवाड : ९८५०३८५७८३

शिक्रापूर-मलठण रस्त्यावर वाघाळे गाव असून, गावात सध्या अनेक विकासकामे सुरू आहेत. २२ ऑगस्ट २०१० रोजी सरपंचपदी निवड झाल्यानंतर सरपंच सौ. रखमाई कुंडलिकराव थोरात यांनी गावामध्ये अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्या योजनांचा विशेष उल्लेख खालीलप्रमाणे -

१) गावामध्ये भ्रूणहत्या टाळण्यासाठी व ज्या घरात संडासाची सुविधा आहे, अशा घरामध्ये मुलीचा जन्म झाल्यास त्या मुलीच्या नावाचे बॅंकेत खाते सुरू करून महिना १०० रुपये एवढी रक्कम खात्यात जमा केली जात आहे. जिल्ह्यात अशा प्रकारची पहिलीच योजना असून, या योजनेचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. (ही योजना मात्र दोन अपत्यांसाठीच आहे.)

२) दारिद्रे रेषेखालील कुटुंबांसाठी घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे.

३) छोटी ग्रामपंचायत असूनही गावातील गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना सुरू करण्यात आली असून, इयत्ता १० वी पर्यंतच्या या विद्यार्थ्यांचा खर्च ग्रामपंचायत उचलत आहे.

४) महिला बचत गटांसाठी बॅंकेतून सहकार्य.

सदस्य -
श्री. दिलीप मच्छिंद्र थोरात * श्री. संदिप अंकुश धायबरआपल्या गावांच्या पानामध्ये सरपंच, उपसरपंच यांचे छायाचित्र व गावची संपूर्ण माहिती ठेवण्यासाठी संपर्क साधा.

अधिक माहितीसाठी संपर्क-
तेजस फडके- 9766117755 / 9049685787
सतीश केदारी- 8805045495 / 9403734322


  • 1